आनंदी आणि अर्थपूर्ण जगण्यासाठी सोपे १२ नियम

प्रेरणादायी विचार लेख

आपण किती जगतो यापेक्षा महत्त्वाचं आहे आपण कसं जगतो? जर आपलं आयुष्य समाधानी, आनंदी आणि अर्थपूर्ण असलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर हे साधे, सोपे १२ नियम पाळा आणि बघा जगण्यात किती सुंदर बदल होतात!!! मार्क चेर्नॉफ यांच्या लेखाचा हा भावानुवाद खास मनाचेTalks च्या वाचकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत. मार्क यांची आजी, झेल्डा, हिला … Read more

सफाईकर्मचारी ते वरिष्ठ बँक अधिकारी, प्रतीक्षा तोंडवळकर यांचा थक्क करणारा प्रवास!!

प्रतीक्षा तोंडवळकर

ही कहाणी आहे प्रतीक्षा तोंडवळकर यांची, त्या बँकेत रुजू झाल्या तेंव्हा दहावी पासही नव्हत्या, आज त्या असिस्टंट जनरल मॅनेजर पदापर्यंत पोहचल्या आहेत. “मनात आणलं तर काहीही अशक्य नाही” याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रतीक्षा तोंडवळकर! एका सफाई कामगारापासून बँकेत वरिष्ठ पदापर्यंत पोहोचण्याची प्रतिक्षा तोंडवळकर यांची कहाणी विलक्षण आहे. आज सोशल मीडियावर अनेक लोक प्रतीक्षा यांना … Read more