या वर्षी बाजारात कोणते 5G स्मार्टफोन्स दाखल होणार आहेत आणि त्यांचे फीचर्स काय?

5G स्मार्टफोन्स

वाचकहो, आज मनाचेTalks थोड्या वेगळ्या विषयाकडे तुमचे लक्ष वेधणार आहे. तंत्रज्ञानात रोज नवनवीन प्रगती होताना आपण पाहतो आहोत. अगदी बेसिक फोन पासून फोर्थ जनरेशन, म्हणजेच 4G स्मार्टफोन्स पर्यंत झालेली प्रगती आपणा सर्वांसमोर आहेच. आज प्रत्येकाकडे 4G मोबाईल फोन आहे आणि प्रत्येकजण त्याचा वापर करतोय. पण जसं की तुम्ही जाणताच, तंत्रज्ञान काही एका ठिकाणी येऊन थांबत नाही.

पुरीच्या जगन्नाथ मंदिराची हि रहस्ये माहित आहेत का तुम्हाला?

जगन्नाथ मंदिर

ह्या मंदिरामुळे निर्माण होणाऱ्या कर्मन व्हॉर्टेक्स्ट इफेक्टमुळे कदाचित पक्षी सुद्धा उडण्यास कचरत असावेत असा एक अंदाज आहे. कारण प्रत्येक पक्षी हा हवेच्या प्रवाहाच्या बदलांबाबत अतिशय ज्ञानी असतो. कदाचित ह्या शिखराच्या आजूबाजूला हवेत होणाऱ्या बदलांमुळे उडण्याची क्रिया करण्यासाठी त्यांना अडचण येतं असावी.

टेलेपॅथी! खरंच होते का? आणि होते तर ती कशी करावी?

टेलेपॅथी खरंच होते का

कधी असं होतं, की फोन बेल वाजते आणि तो फोन कुणाचा आहे, याचा आधीच एक अंदाज येतो आणि तो फोन त्याच व्यक्तीचा असतो? ज्याच्या आपण अधिकाधिक संपर्कात असतो, त्या व्यक्तीच्या मनातल्या भावना राग, द्वेष, प्रेम आपल्याला नुसतं त्याच्या नजरेत बघुन, त्याने कितीही लपवलं तरी, न सांगता, आपोआपच कळु लागतात?

सुरेख १०८ खांब असलेलं कोल्हापूर जिल्हातलं खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर

कोपेश्वर मंदिर

त्या मंदिराचं नाव आहे ‘कोपेश्वर मंदिर’ जे कृष्णा नदीच्या काठी खिद्रापूर इकडे बनवलं गेलं आहे. हे मंदिर भगवान शंकराला वाहिलेलं आहे. पण इथं शंकराच्या मंदिरात नेहमी असणारा नंदी दिसत नाही. ह्याला कारण असून त्याची एक कथा आहे. विष्णू म्हणजे सृष्टीचा चालक आणि शंकर म्हणजे सृष्टीचा विनाश करून त्यातून पुन्हा निर्मिती करणारा ह्या दोघांना एकत्र इथे पूजलं जातं.

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राविषयी तुम्हाला हि माहिती आहे का?

भारतीय ऑटोमोबाईल

याची सुरुवात झाली तो काळ आणि आजचा काळ यात जमीन अस्मानाचा फरक आहे. या दरम्यानच्या काळात अनेक शोध लागले, काही मजेशीर घटना घडल्या, अनेक गोष्टींचा परिपाक म्हणून आपण ऑटोमोबाईल क्षेत्रात आज या ठिकाणी उभे आहोत. चला तर मग आज मनाचेTalks तुम्हाला सांगणार आहे काही विस्मयकारक तथ्ये जी तुम्हाला माहीत असण्याची शक्यता कमीच आहे.

एक हाती सत्ता; इंशाल्लाह इंशाल्लाह…

राज ठाकरे शरद पवार

पण ते पहुडल्या पहुडल्या डोळे गट्ट मिटून देशाचाच विचार करत होते. देशावर हा हल्ला अतिरेक्यांनी ऐन निवडणूकीच्या काळात का बरे केला असेल? यामागे कोणाचं कारस्थान असेल? यामुळे कुणाला फायदा होणार आहे? हा सर्व विचार ते स्वप्नात, अर्थात आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी ते स्वप्न असतं….

युद्धाच्या उंबरठ्यावर घरात सुरक्षित बसून आपलं कर्तव्य काय?

Say no to war

ज्याने कधी देशांच्या सीमा बघितल्या नाहीत. जो नागरिक स्वतःच्या देशांच्या सीमेवर जायला घाबरतो. ज्याने युद्धभूमीवर कधी पाउल ठेवलं नाही. ज्याला आंतरराष्ट्रीय राजकारण, कुटनीती, संभाव्य परिणाम त्याचे फायदे / तोटे ह्याचं न कसलं ज्ञान आहे न ते शिकण्याची मानसिकता असा प्रत्येक जण सोशल मिडीयाचं कोलीत घेऊन आपलं देशप्रेम व्यक्त करत आहे.

युद्ध नको आहे आपल्याला, पण झालेच तर मानसिक तयारी हवी ना!!!

युद्ध

आपला सैनिक गमावल्यास हुरहुर….. त्यांचा सैनिक किंवा दहशतवादी मेल्यास उन्माद…. हे सगळं इथेच थांबेल का अजुन अनर्थ…. होईल का अशी भीती!…… आतुन बैचेनी आणि बाहेरुन युद्ध सज्जता!…. मनात एक द्वंद!

आज मराठी भाषा दिन त्यानिमित्त मराठी भाषेचा इतिहास माहित करून घ्या या लेखात

मराठी भाषा दिन

२७ फेब्रुवारी हा मराठीतील अग्रगण्य कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या सर्वांनाही मराठी भाषेचा अभिमान असतोच… आणि आजचा दिवस मराठी बाबत असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.