लाखोंनी फायदा देणाऱ्या पॅशन फ्रूटची लागवड आणि आणि त्याचे फायदे
‘पॅशन फ्रुट’ आरोग्यासाठी आणि व्यवसायासाठी फायदेशीर!!! तुम्हांला माहिती आहेत का पॅशन फ्रूटचे फायदे आणि पॅशन फ्रूटची लागवड कशी करावी
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
‘पॅशन फ्रुट’ आरोग्यासाठी आणि व्यवसायासाठी फायदेशीर!!! तुम्हांला माहिती आहेत का पॅशन फ्रूटचे फायदे आणि पॅशन फ्रूटची लागवड कशी करावी
एका व्यक्तीने किंवा तीन-चार जणांच्या ग्रुपने मिळून हा व्यवसाय सुरू केलेला असतो. स्टार्ट अप बिझनेस आयडिया ह्या नेहमीपेक्षा वेगळ्या, युनिक असतात. सुरुवातीला या व्यवसायाचे स्वरूप अगदी छोटेसे, घरगुती असे असू शकते. परंतु जसजसा जम बसत जातो तसतशी या व्यवसायात प्रगती होऊन भरपूर पैसे कमवता येतात.
नोकरीचा कंटाळा आला असेल तर ‘हा’ व्यवसाय सुरू करा. वार्षिक उत्पन्न 15 लाखांपेक्षा जास्त मिळेल. नोकरीचं जोखड मानेवर ठेवून तुम्ही कंटाळला असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे….
तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे का? तसे असेल तर आरोग्य सेवेशी निगडित व्यवसाय सुरू करण्याचा नक्की विचार करा.
आपल्याला असे वाटते की भरपूर भांडवल घातल्याशिवाय व्यवसाय सुरू होणार नाही. एवढे पैसे कसे जमा करायचे या विचारात राहून, आपला व्यवसाय सुरू करण्याची इच्छा मनातच राहून जाते. परंतु आज आम्ही अशा १० बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत ज्यासाठी केवळ एक लाख रुपये इतके भांडवल देखील पुरेसे आहे.
प्रत्येक क्षण अमूल्य असतो, ओळखा त्याला, करोंडोंचा बिझनेस करतोय MBA चहावाला. आणि व्यवसायाच्या शोधात असाल तर हे तुमच्यासाठी
गिरगावातल्या एका चाळीत राहणाऱ्या काही महिलांनी, १५ मार्च १९५९ या दिवशी उधार घेतलेले ८० रुपये वापरुन डाळ आणि मसाले खरेदी केले. ते वापरून त्यांनी पापड तयार केले. असे उभे राहिलेले लिज्जतचे साम्राज्य १६०० करोड पर्यन्त कसे पोहोचले ते वाचा या लेखात.
शिल्पाचे पती तिला सोडून जाताना सर्व पैसा-अडका बरोबर घेऊन गेले होते. तिच्यासाठी त्यांनी काहीही रक्कम मागे ठेवली नव्हती. परंतु मुलाच्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीने शिल्पा आधीपासूनच काही रक्कम साठवत होती.
मोत्यांची शेती हा असा एक व्यवसाय आहे ज्यात केवळ रुपये 25 हजार इतकी गुंतवणूक करून सुमारे तीन लाख इतका फायदा होऊ शकतो. त्याशिवाय या शेतीसाठी केंद्र सरकारकडून ५० टक्के सबसिडी मिळते.
आश्चर्याचा धक्का बसला ना? परंतु थोडेसे भांडवल आणि व्यवसाय चांगल्या पद्धतीने करण्याची क्षमता असणारी कोणीही व्यक्ती अमूल कंपनीची फ्रॅंचाईजी घेऊन उत्तम प्रकारे कमाई करू शकते.