अमूल कंपनीबरोबर व्यवसाय करा आणि महिन्याला पाच ते दहा लाख रुपये कमवा
आश्चर्याचा धक्का बसला ना? परंतु थोडेसे भांडवल आणि व्यवसाय चांगल्या पद्धतीने करण्याची क्षमता असणारी कोणीही व्यक्ती अमूल कंपनीची फ्रॅंचाईजी घेऊन उत्तम प्रकारे कमाई करू शकते.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आश्चर्याचा धक्का बसला ना? परंतु थोडेसे भांडवल आणि व्यवसाय चांगल्या पद्धतीने करण्याची क्षमता असणारी कोणीही व्यक्ती अमूल कंपनीची फ्रॅंचाईजी घेऊन उत्तम प्रकारे कमाई करू शकते.
इलेक्ट्रिकल किंवा हार्डवेअर वस्तूंचे दुकान, कपड्यांचे दुकान, किरकोळ वस्तूंचे दुकान असणाऱ्या व्यावसायिकांना आता त्यांची रोजची विक्री वाढवणे खूप गरजेचे आहे. ह्यासाठी नुसता दुकानाचा आकर्षक बोर्ड किंवा काय मिळते हे लिहिलेल्या पाट्या उपयोगी नाहीत. दुकानात आलेला ग्राहक रिकाम्या हाती परत जाता कामा नये म्हणून दुकानदाराने विशेष प्रयत्न केले पाहिजेत.
रतन टाटा स्वतः एक प्रथितयश उद्योगपती आहेत. त्यांनी त्यांचा उत्तम बिझनेस सेन्स वापरून टाटा ग्रुप ऑफ कंपनीज भरभराटीला आणली आहे. एवढेच नव्हे तर अनेक नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ते नवनव्या स्टार्ट अप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतात. त्यांनी गुंतवणूक केलेल्या बहुतेक सर्व कंपन्या नावारुपाला आल्या आहेत.
सध्या आपला सगळ्यांचाच कल हा मुलांना ‘हेल्थी फूड’ देण्याकडे असतो. पण कुठलेतरी स्नॅक्स पाहिजेच, हा जो मुलांचा हट्ट असतो तो आपण सगळेच ‘स्नॅक्स’ आणि त्यातल्या त्यात हेल्थी म्हणून, केळ्यांचे वेफर्स देऊन पुरवणे यालाच पसंती देतो. आणि म्हणूनच केळ्यांच्या वेफर्सला शहरात मागणी वाढत चालली आहे.
आता रवी प्रसादच्या प्रयत्नांमुळे ह्या झाडांचे फायबर वापरले जाऊन त्यापासून गालिचे, चपला, टोप्या, बॅगा आणि पायपुसणी अशा वस्तु बनवल्या जातात. केळीच्या शेतकऱ्यांचा आता हा एक पूरक व्यवसायच बनला आहे. मोठ्या प्रमाणावर अशा वस्तु बनवल्या जात आहेत आणि त्यामुळे गावातील सुमारे ४५० महिलांना ह्या वस्तु बनवण्याचे काम मिळून त्या स्वयंपूर्ण बनत आहेत.
नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या शोधात असणाऱ्या लोकांना आता एक खूप चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ह्या बँकेचे CSP म्हणजेच ‘कस्टमर सर्विस पॉइंट’ उघडून तुम्ही दर महिन्याला भरपूर पैसे मिळवू शकता.
सध्याच्या महागाईच्या काळात पैसे कमवण्याच्या निरनिराळ्या संधी शोधून काढणे आवश्यक बनले आहे. आज आपण अशीच एक चांगली संधी बघणार आहोत. होय, तुमची कार तुम्हाला दर महिन्याला चांगले पैसे मिळवून देऊ शकते.
भारतात दर दिवशी 27 करोड लिटर डिझेलचा वापर होतो. आणि त्यातलं 5 ते 10 टक्के डिझेल हे ‘डेड मायलेज’ म्हणून वाया जातं…. त्यावरून चेतन वाळुंज आणि आदिती भोसले यांनी या व्यवसायाची कल्पना सुचली.
शीर्षक वाचून एखाद्या सिनेमाची स्टोरी वाचायला मिळते की काय असंच वाटेल तुम्हाला. जे प्रसंग आपल्या आजूबाजूला सहसा घडत नाहीत ते सिनेमात काल्पनिक म्हणून दाखवतात. आणि अशीच एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडली आहे, हे जर तुम्हाला सांगितलं तर??? हो अशीच एक गोष्ट आपण पाहुया. या गोष्टीतला नायक हमखास आपलं लक्ष वेधून घेतो.
सर्वसाधारण कल्पना पण कमालीचं नियोजन करून करोडोंची मालकी मिळवणारे हे उद्योगपती… एका सध्या दुकानापासून ‘रिटेल चेन’ बनवण्याचा, स्टॉक मार्केट मध्ये जागा निर्माण करण्याचा प्रवास हि काही अशक्य वाटणारी गोष्ट नाही, हे पटवून घेण्यासाठी आजची हि गोष्ट वाचा.