दुष्काळाचे सावट!

farmer

गेल्या तीन चार वर्षापसून लहरी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त केले आहे. पेरणीच्या काळात पाऊस पडतो. मात्र ऐन दानाभरणीच्या वेळी निसर्गाची अवकृपा होते आणि उत्पदनाला फार मोठा फटका बसतो. जिल्ह्यात सोयाबीन पिकाची सरासरी सर्वाधिक आहे. कापूस, उडीद मुंग तूर मका अशा पिकांची मोट्या प्रमाणात लागवड केल्या जाते.

बहुरुपी जादूगार – श्रावण मास

shravan

ग्रीष्माच्या रणरणत्या उन्हानंतर हळूच कुस बदलून येणारा वर्षाऋतू. ऊन-पावसाच्या झिम्मापाण्याचा खेळ, व्रतवैकल्ये, सणवार, मौजमस्ती म्हणजेच श्रावण! कुसुमाग्रजांनी त्याला हासरा, नाचरा, जरासा लाजरा, सुंदर, साजिरा अशा उपमा दिल्या. त्यांच्याप्रमाणेच अनेक कवींनी त्याच्या लावण्याला आपल्या लेखणीने कवेत घेण्याचा प्रयत्न केला.

मैत्री….और जिने को क्या चाहिये

friends

मैत्री करतो तेव्हा प्रकाशाचा एक उबदार कवडसा दिसू लागतो. जो आपल्याला Mature व्हायला मदत करतो. आधाराचा हात देतो. थोडसं हसू देतो… और जिने को क्या चाहिये?

फ्रेंड्स आणि फ्रेंडशिप…. (Friendship Day Special)

friendship day

“Friendship Day” जवळ येत होता आणि इकडे रावी ची तयारी सुरु झाली होती. ती फार उत्सुक होती फ्रेंड्सशिप डे साजरा करण्यासाठी… हातांनी कार्ड्स आणि फ्रेंड शिप बेल्ट सुद्धा बनवणं सुरु होतं तीच.

||गुरु परमात्मा परेषु||

||गुरु परमात्मा परेषु||

‘सदगुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी..’ या ओवीतून संत ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णलेला गुरूचा महिमा अत्यंत बोलका आहे. अनादी काळापासुन ‘गुरु’ समाजात वंदनीयच राहिले आहेत.

कलाम…सलाम..! (Missile Man – Dr. APJ. Abdul Kalam)

Dr. APJ Abdul Kalam

वैज्ञानीक क्षेत्रातील एवढा मोठा माणूस पण त्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. वैज्ञानिकापासून ते लहान मुलांपर्यंत ते जिव्हाळ्याचा संवाद साधू शकत होते म्हणूनच ते देशात एवढे लोकप्रीय झाले. ‘श्रेष्ठता तुमच्या कार्याने तयारे होते, ती अपघाताने येत नाही असे प्रेरणादायी विचार मांडणाऱ्या डॉ. कलाम यांच्या श्रेष्ठत्वाची जाण १९८१ मध्ये सरकारला झाली त्यांना पदमभूषण देऊन गौरविण्यात आले

ऑपरेशन विजय

Kargil Operation Vijay

२६ जुलै २०१५ ला तोलेलंग च्या शिखराच्या जवळ उभं राहून तिरंगा फडकताना बघताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी मनाने गेलो आणि पुन्हा एकदा त्या सर्व सैनिकांना मनातून कडक सॅल्युट केला.

आरक्षण -भूमिका आणि गरज!

aarakshan

दारिद्र्य, विपन्नावस्था, गुलामी, मागासलेपणा हि तितकी भयानक गोष्ट नाही जितकी ‘आपण दारिद्र्यात, गुलामीत आहोत आणि आपल्याला यातून हरप्रयत्नाने बाहेर पडलेच पाहिजे हि जाणीवच नसणे’ हि आहे. आपल्या समाजातला एक फार मोठा वर्ग पिढ्यानुपिढ्या सामाजिक, धार्मिक गुलामीत, दारिद्र्यात, अज्ञानात खितपत पडला आहे.

होऊ द्या तोटा, ग्राहक आहे मोठा..!

mahavitran-rate-hike

हजारो कोटी रुपयांचा तोटा भरून काढायसाठी महावितरण कंपनीने पुन्हा नव्या जोमाने वीज ग्राहकांवर सक्तीची दरवाढ लादून, विजेचे झटके द्यायचा निर्धार केला आहे. महावितरणच्या नव्या धोरणानुसार १०० युनिटपेक्षा जास्त विजेचा वापर करणा-या घरगुती ग्राहकांना ही दरवाढ सोसावी लागण्याची शक्यता आहे.

संघर्ष अजून संपलेला नाही!

manachetalks

छोट्याछोट्या गुन्ह्यांसाठी सुद्धा जेव्हा कठोर शिक्षेची हमी निर्माण होईल, तेव्हा गुन्हेगारीला आळा बसणं सोपं होईल. अर्थात ही प्रक्रिया सोपी नाही. परंतु बलात्कार थांबवायचे असतील तर.. “व्यवस्थापरिवर्तन”साठी मेहनत तर घ्यावीच लागेल..!!!

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय