नियतीला झुंझ देणारे शास्त्रज्ञ, स्टीफन हॉकिंग यांची आज पुण्यतिथी

Stephen Hawking marathi स्टीफन हॉकिंग

अनेक संकटे आल्यावर देखील कोलमडून न पडता आयुष्याशी दोन हात कसे करावे हे जर शिकायचे असेल तर आपण स्टीफन हॉकिंग यांचे चरीत्र अभ्यासावे. तुम्ही जास्तीत जास्त दोन अडीच वर्ष जगू शकणार असे डॉक्टरांनी सांगीतले, शरीराचे एक एक अवयव निरुपयोगी होत होते, परंतू यांची जगण्याची इच्छाशक्ती मात्र दिवसेंदिवस अधिकाधीक प्रबळ होत होती.

महीला दिन ना आज…

महीला दिन

महिलादिन ना आज …

संध्याकाळी ओसरलेला पुर सावरत,
पुन्हा घर गाठायचं होतं,
अन् किचनओट्यावरच्या पसाऱ्यातल्या,
भांड्यांशी दोन दोन हात करायचे होते….

तिची ही होळी

sas banhu naughty

स्वयंपाकघरात भांडी धुताना अचानक मागून हिच्या कमरेभोवती हाताचा विळखा पडला आणि कानाशी चिरपरिचित आवाज आला “हॅपी होळी”. नवऱ्याचा आवाज ऐकून ती मोहरून उठली. हळुवारपणे त्याने तिच्या चेहऱ्यावर गुलाल फासला. खरेच यावर्षीची होळी तिच्यासाठी अविस्मरणीय होती.

तरुणांनो तुमच्यातील महाराज जागे करा!!

shivajimonument

आज  स्वराज्याचे कार्य पुन्हा एकदा घडवण्याची गरज आहे. अशा वेळी पुन्हा एखादा शिवबा जन्माला येण्याची वाट पाहण्यापेक्षा तुमच्यात अससेल्या शिवबाला एक जाग द्या . आऊसाहेबांनी जी शक्ती महाराजांना दिली, तुकाराम महाराजांनी आणि समर्थांनी जो मंत्र राजांना दिला, महाराजांनी जो मंत्र या महाराष्ट्राला दिला तो तुमच्या शरीरातही सुप्त वास करीत आहे. त्याला जागे करा. तुमच्यातल्या शिवरायांना जागे

श्रीदेवी!! अभिनेत्रीच्या आतली एक भावुक स्त्री

श्रीच्या घरात दंगा झाला तो मुलींंच्या मैत्रिणींचा! त्याही शाळेतल्या मैत्रिणी. स्टार-कीड्स नव्हेत! पार्ट्या झाल्या त्या मित्र-मैत्रिणींच्या गप्पांसाठी ! अन्न शिजलं ते तिने स्वत: रांधलेलं. मासे शिजले ते तिने स्वत: सात बंगल्याच्या कोळणींकडून घासाघीस करून आणलेल्या ‘बाजारा’तले!

पुस्तकं म्हणजे सकस आहार! त्याचं मेनु कार्ड वाचा या लेखात

पुस्तकं

जे लोक हे नियमित घेतात, तेच ‘मेंटली फिट’ राहतात, ते कधीही चिंतेने, दुःखाने आणि काळजीने आजारी पडत नाहीत. पॉझीटीव्ह विचारांचं टॉनिक घेऊन सदा हसत, खेळत टुणटुणीत राहतात.

सिझरिंग

Cesarean Delivery

“अरे मित्रा…. हल्ली तुला माहीत नाही का आपल्याला पाहिजे तेव्हा डिलिव्हरी करायची पद्धत सुरू झालीय…?? तिने आमच्याकडे डोळे मिचकवत म्हटले “हल्ली नैसर्गिक डिलिव्हरीची कोण वाट पाहत नाही. चांगला मुहूर्त असेल तर दोन तीन दिवस आधीच सिझरिंग करून मोकळे होतात. काहीजण त्यातही ज्योतिष्याकडून मुहूर्त काढून येतात.

“होळी”

holi in konkan

आज शंकर खूष दिसत होता. त्याचे कारण आम्हा सर्वाना माहीत होते. होळी जवळ आली की शंकर गावी जायच्या कल्पनेनेच खुश असायचा. नेहमीप्रमाणे त्याने आधीच रजा मंजूर करून घेतली होती. अर्थात नाही केली असती तरीही तो बिनपगारी रजा घेऊन गेला असता याची खात्री होतीच.

शिवाजी – द ग्रेट मॅनेजमेंट गुरु…

शिवाजी – द ग्रेट मॅनेजमेंट गुरु

परवा एकोणीस फेब्रुवारी आहे. एकोणीस फेब्रुवारी खुप वजनदार दिवस आहे. ह्या दिवसाने भारताचा इतिहास बदलवला. शिवाजी महाराजांचे चरित्र अतिशय उत्तुंग आहे. शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेतलं, त्यांचं नुसतं आयुष्य आठवलं, की आपल्या अंगावर काटा उभा राहतो. अशा अनोख्या महापुरुषाचा जन्मदिवस शिवजयंती. हा दिवस एकदम उत्सवाचा.

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।