टेकडी

टेकडी

गावासाठी काहीतरी करावं असं मनातून वाटायचं. ग्रामपंचायतीला गावाने निवडून दिले. आणि पुन्हा गावाशी जोडलो गेलो ते एका जबाबदारीने. संपूर्ण गावचा कारभार हातात आला. कामाला कुठून सुरवात करावी हे देखील समजेना.

असाही रोमान्स…

कुठेतरी त्या दोघांचा तो रोमान्स बघून आपलंपण असचं असतं ह्याची जाणीव झाली. पण प्राणी आणि माणसात एकच फरक.. प्रेम, प्रतिसाद समोरून मिळाला नाही तर ओरबाडून घेण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. तो खचला, कुठेतरी नाराज झाला पण पुढल्या क्षणाला पुन्हा तीचं मन वळवण्यासाठी तिच्यामागे रुंजी घालू लागला.

इंग्रजी नाही मराठी..

इंग्रजी नाही मराठी..

महाराष्ट्रात मराठीतूनच बोला, इतरांना मराठीत बोलायला प्रवृत्त करा, आपल्याच राज्यात परके होऊ नका. वगैरे आपण नेहमी फेसबुक इत्यादीवर वाचतो, ऐकतो आणि तिथेच विसरून जातो पण त्याची झळ जेव्हा आपल्यापर्यंत येते तेव्हा त्याचे गांभीर्य जाणवू लागते.

कॅमेरा…

कॅमेरा

काल घर पुन्हा एकदा लावायला घेतलं. खरे तर घरातील समान दुसरीकडे हलवून मग पुन्हा एकदा व्यवस्थित लावायचे हे शिवधनुष्य पेलणे म्हणजे आपल्या सगळ्या क्षमतांचा कस असतो. अनेक गोष्टी वर्षोनुवर्षे ज्या आपल्या आठवणीतून पुसल्या गेल्या आहेत त्या सगळ्या समोर येतात. अनेकदा त्या बघताना आपण पुन्हा एकदा भूतकाळात जातो.

कुठे हरवले रोजच्या जगण्यातले चार्जिंग पॉईंट?

चार्जिंग पॉईंट

एके काळी प्रचंड मोठी कुटुंबं आणि तितकेच विविध चार्जिंग पॉइंट असायचे. काका, मामा, दादा, ताई असे किती तरी विविध चार्जिंग पॉइंट आपल्या घरात असायचे. त्याची कमी भासली तर जोडीला आपले मित्र मैत्रीण असायचे. पण काळाच्या स्पर्धेत आपण हे सगळेच मागे सोडून बसलो आहोत.

अबोली – भाग २

अबोली

खरंतर लगेचच मागे वळायचा विचार होता. पण राहवलं नाही म्हणून तुमच्या फटकापाशी आलो, जरा लांब ऊभा राहूनच तुझ्या सगळ्या रंगांना डोळ्यांत साठवलं आणि परत फिरलो तोच एक नाजूक हाक ऐकू आली, “काका! रंग?”

अबोली

अबोली

एकदा तुमच्या आवळ्याच्या झाडाचे आवळे काढले होते आणि तू थोडे आवळे एका पानात गुंडाळून फाटकाच्या बाहेर ठेवलेस, मला बरोबर ते कळलं कारण शाळा सुटायच्या वेळेस मैत्रिणीशी काहीतरी कुजबुजत होतीस आणि माझ्या समोरून जाताना बरोबर “आवळे पानात गुंडाळून ठेवायचे.”

जा जा पत्रा मार भरारी…

जा जा पत्रा मार भरारी

हे मायेने ओथंबलेले शब्द मनाला सुखद गारवा द्यायचे. हे साधे सुधे शब्द शिणलेल्या मनावर अँटी ऑक्सिडंट, प्रमाणे काम करायचे. सासुरवाशिणीची माहेरचं पत्रं म्हणजे हार्मोन संतुलन काढा होता. पाठीशी असलेल्या भक्कम आशीर्वादाचं ते प्रतीक होतं.

मिनिमलिस्टिक लाइफस्टाइल म्हणजे काय?

manachetalks

एटी-ट्वेण्टी थिअरी सगळ्या गोष्टींना लागु होत असते… म्हणजे काय तर आपल्या २० टक्के वस्तु आपण ८० टक्के वेळेस वापरतो…. दुर कशाला आपल्या कपड्यां कडे पहिले तरी या थिअरी ची कल्पना येऊ शकते… हेच स्वयंपाक घरातील भांडी असो किंवा घरातील अजून काही सामान याना लागु होते…

शुचिर्भूत अर्थात स्नान !!!

शुचिर्भूत अर्थात स्नान

निर्मळ जीवन हा मोठा आणि गहन विषय आहे, कारण ते स्वच्छ करण्या करिता साबण, उटणे किंवा शाम्पू चा शोध अजून लागायचा आहे त्या मुळे आपण फक्त निर्मळ शरीरा बद्दल बोलू शकतो…

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।