लहान मुलं तणावाखाली असण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय
तुमचे लहान मूल तणावाखाली आहे का? हे कसे ओळखावे? जाणून घ्या लहान मुलांच्या तणावाची कारणे, मुले तणावाखाली आहेत ह्याची लक्षणे, आणि पालक नेमकी कशी मदत करू शकतात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
नाते बालक आणि पालकांमधले…. लहान मुलं, पौगंडावस्थेतील मुलं वय वाढत असतांना पालकांशी त्यांचे नातेसंबंध यांवर प्रकाश टाकणारी लेखमाला
तुमचे लहान मूल तणावाखाली आहे का? हे कसे ओळखावे? जाणून घ्या लहान मुलांच्या तणावाची कारणे, मुले तणावाखाली आहेत ह्याची लक्षणे, आणि पालक नेमकी कशी मदत करू शकतात.
विजयपथ सिंघानिया हे रेमंड या कंपनीचे भूतपूर्व सर्वेसर्वा ज्यांचे नाव भारतातल्या सर्वात मोठ्या व्यवसायिंकामधे गणले जात होते त्यांनी आपल्या आत्मकथेच्या माध्यमातून आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली त्यावर प्रकाश टाकलेला आहे.
एलॉन मस्कच्या आईने याचं रहस्य उलगडताना सांगितलं “मी मुलांना कठोर परिश्रम करायला शिकवलं आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करू दिल्या.” मुलांना पुढच्या आयुष्यात यशस्वी वाटचाल करण्यासाठी त्यांच्या काही टिप्स.
आपण रेल्वेने प्रवास करत असतो. आपल्या बरोबर आणखी काही परिवार असतात. त्यांच्याबरोबर लहान मुलं सुद्धा असतात. या मुलांच्या गमती जमती चालू असतात तोपर्यंत छान वाटतं. पण मध्येच एखादा मूल एखाद्या अनोळखी व्यक्तीशी इतक्या चुकीच्या पद्धतीने बोलताना आपल्याला दिसतं की आपण थक्क होतो.
एवढ्यातच आमच्याकडे एक प्रश्न आला कि, मुलांचे करियर कसे निवडावे… खरंतर मुलांचे करियर पालकांनी निवडण्याची किंवा काही टेस्ट देऊन त्यावरून निर्णय घेण्याची काहीही गरज नाही.
आपले लहान मूल कधी चालेल ह्यासाठी उत्सुक आहात का? जाणून घ्या ह्या ६ स्टेप्स ज्यामुळे मुले लवकर चालू लागतील.
त्याचबरोबर मुले चालायला लागली की आणखी काय काळजी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा.
२१ व्या शतकात मानवाने खूप प्रगती केली पण ही प्रगती खरच प्रगतीच आहे का? की केवळ भौतिक प्रगती साधता-साधता आपण आंतरिक अधोगतीचा प्रवास पूर्ण केला आहे हे म्हणण्याची वेळ आली आहे.
क्रिएटिव असण्यामागे स्वभावाचा भाग आहे हे जरी खरे असले तरी लहानपणापासून मुलांना नेमक्या पद्धतीने वाढवले तर ती नक्कीच क्रिएटिव्ह बनू शकतात हे देखील सत्य आहे.
एखादा खेळाडू किंवा एखादा सुपरहिरो हाच बहुतेक मुलांचा रोल मॉडेल असतो. त्याचा फायदा घेऊन आपण मुलांशी त्या व्यक्तीच्या चांगल्या सवयी, त्यांचा फिटनेस, आहार, व्यायाम हयाबद्दल बोलू शकतो. मुख्य म्हणजे मुलांसमोर पालकांचे उदाहरण असेल तर त्याचा जास्त उपयोग होतो. त्यामुळे स्वतःच्या उदाहरणाने देखील मुलांना चांगल्या आहाराचे, व्यायामाचे महत्व आपण पटवून देऊ शकतो. कसे ते पाहूया.
मुलांना शिस्त लावताना एक गोष्ट फार महत्वाची असते. मुले अनुकरण करत शिकतात. मुलांना त्यांच्या आजूबाजूला जी माणसे दिसतात त्यांचा प्रभाव मुलांवर पडत असतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा असतो तो म्हणजे आई-वडिलांचा.