फ्रेंड्स आणि फ्रेंडशिप…. (Friendship Day Special)
“Friendship Day” जवळ येत होता आणि इकडे रावी ची तयारी सुरु झाली होती. ती फार उत्सुक होती फ्रेंड्सशिप डे साजरा करण्यासाठी… हातांनी कार्ड्स आणि फ्रेंड शिप बेल्ट सुद्धा बनवणं सुरु होतं तीच.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
नाते बालक आणि पालकांमधले…. लहान मुलं, पौगंडावस्थेतील मुलं वय वाढत असतांना पालकांशी त्यांचे नातेसंबंध यांवर प्रकाश टाकणारी लेखमाला
“Friendship Day” जवळ येत होता आणि इकडे रावी ची तयारी सुरु झाली होती. ती फार उत्सुक होती फ्रेंड्सशिप डे साजरा करण्यासाठी… हातांनी कार्ड्स आणि फ्रेंड शिप बेल्ट सुद्धा बनवणं सुरु होतं तीच.
मूल दत्तक घेणे हा एक मूर्खपणा खरंतर नाही. पण तयारी नसताना मूल दत्तक घेणे हा ठार मूर्खपणा आहे. म्हणजे समुद्रात पोहायला जाणे हा मूर्खपण नाही पण पोहायला येत नसताना पोहायला जाणे हा नक्कीच मूर्खपणा आहे. आमच्या आयुष्यात मिहिका आल्यापासून ती आमची जैविक (कसला भंगार शब्द आहे का – Biological Child जरा तरी बरं आहे.) मुलगी नाही हे जणू विसरूनच गेलो आहोत.
जेंव्हा Sexting चा प्रकार आई-वडिलांच्या लक्षात येतो, तेंव्हा खूप टोकाची भूमिका घेतली जाते. क्लास, शाळा बंद केली जाते. नाही-नाही ते बोलले जाते. त्याऐवजी, मुलं (मुलगा/ मुलगी) जेंव्हा स्मार्टफोन्स वापरायला सुरुवात करतात, तेंव्हा ह्याविषयांवर बोलणे. त्यांना धोके सांगणे फार आवश्यक ठरते.
‘पौगंडावस्थेतील मुला-मुलींचं प्रेम’ हा आई-बाबांसाठी काळजीचा विषय. मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडलेत हे कळल्यानंतर, ‘हे वय आहे का प्रेम करण्याचं?’ ह्या वाक्यापासून सुरुवात होते. प्रेमावर मग बंधनं घातली जातात. ‘पुन्हा त्याला भेटलीस तर बघ’, अशा धमक्या दिल्या जातात. प्रेमात पडण, अफेअर असणं म्हणजे वाया जाणं, असा समज असतो. म्हणूनच मुलांच्या प्रेमात पडण्याने आई-बाबा हवालदिल होतात.
पण विचार करण्याची, चूक सुधारण्याची संधी मात्र मिळाली. त्यामुळे मी परफेक्शनिस्ट झाले नाही, पण इतरांना स्विकारायला आणि माफ करायला शिकले. आईचं म्हणणं पटत गेलं. खोटं बोलणं, लपवाछपवी ह्याला आमच्या नात्यात स्थानच उरलं नाही.
हे लाडावणं फक्त वस्तूंच्या बाबतीत नसतं. बरेचदा, कामाच्या बाबतीतही असंच होतं. मुलांना त्रास नको, म्हणून प्रत्येक ठिकाणी स्वत:च पुढे होऊन कामं केली जातात. पाण्याचा ग्लास हातात देण्यापासून पाय चेपण्यापर्यंत मुलांची कामं करणाऱ्या, अगदी मुलाच्या मुलालाही स्वतः ची जबाबदारी समजून सांभाळणाऱ्या अनेक आई पाहिल्यायत. मुलं तुम्हाला गृहीत धरू लागतात.
फार कशाला ज्या इंग्रजीच्या मराठीतील संसर्गाने हे लोक शहारतात, त्या इंग्रजीच्याच सोवळेपणाबद्दल काय? दरवर्षी ह्या भाषेत साधारण ८५० नवे शब्द सामावले जातात आणि त्यातले फार थोडे इंग्रजी असतात. साधी atomic theory हा शब्द आपण अस्खलित इंग्रजीत वापरुं शकणार नाही atom हा लाटिन आहे तर theory ग्रीक आहे. सरसकट वापरला जाणारा “सामान्यत: एकत्र जमण्याची जागा” अशा अर्थाचा Rendezvous हा शब्द मूळ फ्रेंच आहे
आज त्यामुळे काय दिसतंय आपल्याला, ७० मुलं आहेत यंदाच्या वर्षी दहावी दिलेली ज्यांना १०० पैकी १०० गुण एक दोन नाही सगळ्या विषयात मिळालेत. कसे शक्य आहे हे ! घोकून पाठ केलेली उत्तरे आणि तशी पाठ केलेली उत्तरेच तपासु शकणारे परीक्षक… काही समजतंय का?
कॉलनीतली मिहिकाची एक मैत्रीण तिची खेळायला वाटच पाहत होती पण ऊन जास्त असल्याने मी त्या दोघींना घरातच काहीतरी खेळा म्हणून सांगितलं. त्यांनी काहीतरी खेळ चालू केले. मी आतल्या खोलीत जाऊन कम्प्युटर वर बसलो. थोडावेळ गेल्यानंतर, नेहमीप्रमाणे त्या दोघींचा खिदळण्याचा (किंवा भांडणाचा जास्त अपेक्षित) आवाज न आल्याने मी त्या दोघी काय करताहेत ते बघायला बाहेर आलो. तर ह्या दोघी बहुला बाहुली खेळत होत्या.
ही सगळी माहिती वाचून आपणही उच्च शिक्षण किंवा विदेशातील शिक्षण आपल्या मुलांना देऊ शकू असा विश्वास मध्यमवर्गीय पालकांना नक्कीच मिळेल……. लवकरच बारावीचा निकाल लागेल. टीम मनाचेTalks कडून सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना हवे असलेले शिक्षण घेऊन पुढील आयुष्यात भरारी मारण्यासाठी शुभेच्छा.