Category: कथा

बोधकथा

आनंदानं जगायला हवं (बोधकथा)

आयुष्याचंही असंच आहे. जे नाही त्यापेक्षा जे आहे त्यात समाधानी व्हायला हवं. अर्थात पुढे काहीच मिळवायचं नाही असं नाही. पण नाराजीचा, नकारात्मकतेचा सूर शक्‍यतो आपल्यापासून दूर ठेवावा. आनंदानं जगायला हवं. पुढं जायला हवं.

तो आणि ती (कथा)

तो आणि ती

आज तो जरा घाईतच निघाला कॉलेजला जायला.. ‘आई निघतो गं!! यायला उशीर होईल.. आज पासून नवीन विषय होतोय चालू.. न्यूड्स’…आणि लगेच बाहेर पडला. त्याला माहित होतं आईने नाक मुरडल असणारे.. पण त्याला कसलीच पर्वा नव्हती. तो सरांच्या न्यूड पेंटिंग्ज वर फिदा होता.

मराठी कथा

त्याग – मराठी कथा

ही मधुमालती मला सोबत ठेऊन आपल्या सुगंधासोबत माझे प्रेम म्हणा, वात्सल्य म्हणा, ममता म्हणा याचा सुद्धा भार वाहते आहे.. किती आणि कसे गं तुझे आभार मानू !!” माई म्हणजेच पूर्वीच्या अनिताताई.. महिलाश्रमामध्ये आल्यानंतर त्यांना सर्वजणी माई या नावानेच हाक मारायला लागल्या… माई तशा सर्व भावंडांमध्ये मोठया…

एका मनाचे गुढ…

दिवस खुप जड वाटत होता. काही केल्या सरत नव्हता. आकाशात बघून बघून केरबाचे डोळे थकले होते. सुर्य उगवून बरीच वर्षे झाली आहेत की काय असे वाटत होते. एक एक क्षण हा एका एका वर्षागत भासत होता. सकाळी उठल्यापासून तो स्वतःला विसरल्यागत वावरत होता.

कथा

कथा – कूस

पण शेवंताला कोण विचारणार? तिच्या मताला काही महत्व होते का? शिक्षित असो किंवा अशिक्षित प्रत्येक मुलीचे एक लग्नानंतरचे सुरम्य स्वप्न असते.. आपल्याच बहिणीचे पोर म्हणून तयार झाली म्हणा किंवा सर्व भावनाच गोठवून बोहल्यावर उभी राहिली.

नातवाच्या स्वप्नातलं घर

नातवाच्या स्वप्नातलं घर…

जेव्हा वय जसं जसं झुकायला लागतं, तेव्हा अजोबाचं बाप म्हणून महत्त्व संपतं. अजोबा होऊन नातवासाठी उरलेलं अख्ख आयुष्य बागडत असतं. वय मान-पान व अहंकार सोडून अजोबा बालपण स्वीकारत असतो. अजोबा आणि नातू हे मित्र बनून जातात. अजोबाची काठी, अजोबाचा चष्मा, अजोबाचा श्वास म्हणजे नातू. फिरायला जायचं अजोबा सोबत.

हिरकणी कथा

हिरकणी कथा

रायगडाचे दरवाजे बंद झाले की फक्त वारा आणि पाऊसच गडावर पोहचायचा. हिरा जाऊन दरवाज्या जवळ असणार्‍या शिपायांना विनवणी करू लागली. पण काही उपयोग झाला नाही. तिला गडावरून घरी जाणं गरजेच होतं. तिचा तान्हुला तिची वाट पाहत होता. तान्ह बाळ आई शिवाय किती वेळ राहणार होते…

सत्यकथा

गरिबीवर मात करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रज्वलची सत्यकथा

आठव्या वर्गात असतानाची एक घटना आहे. गावातील एका मामाची नववी का दहावीची परीक्षा होती. त्यास लिहिण्याचा त्रास असल्याने मला लेखनिक म्हणून सोबत नेले होते. नांदेड शहराजवळील एका खेड्यात परिक्षा होती. त्या परिक्षेस पाच ते सहा दिवस तेथे राहावयाचे होते. शहरात एक एल्लप मामा म्हणून गृहस्थ आहेत यांच्याकडे रहाण्याचे ठरले.

मराठी कथा

श्रेष्ठ मातृत्व

“चिवचिव, कावकाव ” पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला की. घरात उबदार पांघरुण घेतलेल्या माणसांचे डोळे उघडतात. सूर्यनारायण पृथ्वीवर येउन पोहचलेला असतो. सूर्यदेवाचं येणं आणि अंधाराचं निघून जाणं. हा पृथ्वीवर असणारा नित्यक्रमच होय. जणू एका ठिकाणी काम करणारे दोन कामगार.

बीभत्स- कथा

बीभत्स- कथा

खूपच उशिर झाला होता आज मला. मग पांघरुण नायका सारखा हवेत उडवून मी थेट प्रवेश केला बाथरुममध्ये. सर्व प्रकारचे विधी उरकून वीस मिनीटानंतर बाहेर आलो. कपडे चढवून, घाईतच नाश्ता करून निघालो. मोटार बाईक पुसायला इंजिनच्या बाजूला चिंधी शोधायला हात टाकला तर….

error: © Copyrights 2023. All rights reserved!