मधाचे हे उपयोग तुम्हाला माहीत आहेत का?
मधाचा वापर अगदी प्राचीन काळापासून औषध म्हणून केला जातो. आपल्या अनेक छोट्या-मोठ्या आजारांमध्ये घरगुती उपाय म्हणून मधाचा वापर आपणही करतो. मधाचे आरोग्यासाठी फायदे वाचा या लेखात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मधाचा वापर अगदी प्राचीन काळापासून औषध म्हणून केला जातो. आपल्या अनेक छोट्या-मोठ्या आजारांमध्ये घरगुती उपाय म्हणून मधाचा वापर आपणही करतो. मधाचे आरोग्यासाठी फायदे वाचा या लेखात.
बऱ्याचदा झोपेतून उठल्यावर आपले समाधान होत नाही, दिवसभर सारखी झोप येत राहते, आळसावलेले वाटते अशावेळेला आपण म्हणतो की झोप लागली पण गाढ झोप लागत नाही. तर काही वेळेला झोपेतून उठल्यावर आपल्याला एकदमच फ्रेश वाटते. अशावेळेला आपण म्हणतो की, वाह! रात्रभर छान गाढ झोप झाली. ही गाढ झोप म्हणजे शांत झोप हे तर आहेच. पण असे … Read more
मसूर डाळ आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायक असते ते वाचा या लेखात. आपल्या भारतीय जेवणातील एक अविभाज्य घटक म्हणजे डाळी. आपल्या रोजच्या जेवणात या डाळींचा समावेश असतोच. डाळीतून प्रथिने म्हणजेच प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतात. खास करून शाकाहारी लोकांना जास्त प्रमाणात प्रोटीन मिळण्यासाठी डाळी हा उत्तम पर्याय आहे.
तेलकट चेहऱ्याला वैतागला आहात? मग हा लेख वाचा आणि जाणून घ्या चेहऱ्याचा तेलकटपणा घालवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय..
व्यायामाचे महत्व सगळीकडेच अधोरेखित केलेले आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी व्यायाम गरजेचा आहेच. दिवसभरातून किमान अर्धा तास तरी वेळ काढून व्यायाम केला पाहिजे.
रोज रोज गुड हेयर डे हवाय? मग त्यासाठीच्या काही महत्वाच्या टिप्स! एखाद्या कार्यक्रमाची सगळी तयारी झाली, छान कपडे, त्यावर साजेसे दागिने, हलका मेकअप.. सगळे अगदी मनासारखे तरी कधीतरी काय, अगदी हमखास दगा देणारी एक गोष्ट असतेच! ती म्हणजे केस!
हसणे ही एक अशी क्रिया आहे जी दोन अनोळखी लोकांना सुद्धा चटकन एकत्र आणू शकते. रस्त्यावरून चालताना एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे बघून आपण साधे गालातल्या गालात जरी हसलो तरी त्या साध्या हसण्यामुळे आपला व त्या अनोळखी व्यक्तीचा ही अख्खा दिवस चांगला जातो. हसण्याचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतात ते जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा..
झोप न येणे हा त्रास कशामुळे होऊ शकतो? त्याचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात आणि त्यावर साधे सोपे घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख वाचा.
हे नुसतेच पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात किंवा भाजी फायदेशीर असते असे न सांगता आम्ही आज या लेखातून तुम्हाला फक्त या एका पालेभाजीबद्दल, पालकाबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
ओट हे अतिशय पौष्टिक धान्य आहे. अलीकडे आपण ओट्स विषयी बऱ्याच ठिकाणी वाचतो. ओट्स खाल्ले पाहिजेत, त्याने वजन कमी होते, डायबेटीस नियंत्रणात राहतो.. आणि असे काय काय.. ओट हे खरेतर होल ग्रेन, म्हणजेच धान्यच आहे.