नवरात्र, दसरा, कोजागिरी आणि आपले आरोग्य – शरद ऋतु आणि आपले आरोग्य
पावसाळा संपला की हळूहळू दिवसा उन्हाचा चटका जाणवतो आणि रात्री मात्र गारवा!!! शारदीय नवरात्रौत्सव घेऊन येणारा हाच तो शरद ऋतु. साधारणपणे सप्टेंबरच्या अखेरीस परतीचा पाऊस पडतो, आकाश स्वच्छ, निळे दिसू लागते. पावसाळी पिके तयार...