रात्री झोपण्याआधी केळी खाण्यामुळे होणारे फायदे

रात्री केळी खाण्याचे फायदे

तुम्हाला रात्री शांत झोप लागत नाही का? रात्री तुम्ही टक्क जागे असता का? रात्रीच्या वेळी पायात पेटके येण्याचा त्रास तुम्हाला होतो का? असे असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे. रात्री झोपताना केळ खाण्याचे फायदे झोपण्याआधी एक केळ खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला नेमका कसा फायदा होतो ते जाणून घ्या. रात्रीची शांत झोप लागण्यासाठी झोपण्याआधी एक केळ खाण्याचा … Read more

बहुगुणी पेरूचे आरोग्यासाठी आहेत कित्येक फायदे!! वाचा या लेखात

पेरूचे आरोग्यासाठी फायदे

पेरू हे आपल्या देशात, प्रांतात अगदी सहजपणे मिळणारे फळ आहे. ग्रामीण भागात किंवा शहरातही अनेक ठिकाणी पेरूची झाडे आढळतात. आणि बाजारात देखील पेरू अगदी सहजपणे उपलब्ध असतात. ज्याला खऱ्या अर्थाने आपल्या मातीतलं फळ म्हणत येईल असं फळ म्हणजे पेरू!! काहीसा आंबट, तुरट आणि गोड लागणारा पेरू हा नुसताच चवदार नसून त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. तसेच पेरू पौष्टिक देखील आहे. आज आपण पेरूचा विविध आजारांवर घरगुती उपाय म्हणून कसा उपयोग होतो ते जाणून घेऊया.