शक्यता आहे कि विक्रम लँडर क्रॅश न होता चंद्राच्या जमिनीवर उतरलं असेल!!

कालची रात्र भारतीयांनी आणि पुर्ण जगाने न झोपता घालवली. कित्येक दिवसानंतर प्रत्येक भारतीय एका गोष्टीसाठी आप-आपसातील भेदभाव, जातपात, धर्म, पंथ सगळं विसरून टी.व्ही., इंटरनेट आणि मिडिया समोर बसला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात आतुरता होती, स्वप्न होतं आणि एक धाकधूक होती की कधी एकदा विक्रम लँडर चंद्राच्या जमिनीवर पाऊल ठेवते. भारतीय मिडिया कधी नव्हे तो बाकीच्या बातम्या … Read more

जागतिक अवकाश क्षेत्रात इसरोचे नाव

जागतिक अवकाश क्षेत्रात इसरोचे नाव

आजवर मोबाईल फोन, वाहन क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घड्याळ ते अगदी साध्या कपड्या पर्यंत देशात विदेशात असे अनेक ब्रँड आहेत ज्यावरून ग्राहकाला फक्त त्या ब्रँडच्या नावाने आपण घेतलेली वस्तू अथवा दिलेले पैसे योग्य परतावा देतील ह्याची खात्री असते.

अंतराळ क्षेत्रात भारताची मान उंचावणारे शेतकरी कुटुंबातले के. सिवन

के. सिवन

१५ जुलै २०१९ ला ‘चान्द्रयान २’ च्या उड्डाणाची उलट गिणती सुरु असताना अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे निर्णय घेण्याची पाळी इसरो डायरेक्टर ‘के. सिवन’ ह्यांच्या खांद्यावर आली. देशाचे राष्ट्रपती हे उड्डाण बघण्यासाठी आपल्या कुटुंबासह श्रीहरीकोट्टामध्ये उपस्थित होते.

पाऊले चालती चंद्राची वाट.

चंद्राची वाट..

काल दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी इसरो च्या ‘बाहुबली’ रॉकेट म्हणजेच जी.एस.एल.व्ही. मार्क ३ – एम १ ह्याने उड्डाण केल्यावर अवघ्या १८ मिनिटात म्हणजेच दुपारी ३ वाजताना चांद्रयान २ ला जि.टी.ओ. मध्ये प्रक्षेपित केलं. १५ जुलै रोजी आलेल्या तांत्रिक अडचणींवर मात करत इसरोने आपण अडचणीमध्ये अजून जास्त चांगली कामगिरी करतो हे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं आहे.

पन्नास वर्षांपूर्वी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले तेव्हा!!

चंद्रावर पहिले पाऊल

आजच्या पिढीला कदाचित महत्व कळणार नाही कारण १९६९ नंतर जन्मलेल्या सगळ्यांसाठी मानवाने चंद्रावर पाऊल ठेवलं होतं. त्याकाळी २० जुलै १९६९ ची घटना टी.व्ही. वरून लाईव्ह दाखवली गेली होती. तब्बल ३.८ लाख किलोमीटर वरून घडणाऱ्या गोष्टी पहिल्यांदा लाईव्ह बघण्याचं भाग्य त्या काळच्या लोकांना मिळालं.

मंगळस्वारी असो कि चंद्राची वारी इस्रो मधली नारीशक्ती जगात भारी!!

चंद्रयान २

भारतीय संस्कृतीचं प्रतिक असलेल्या साड्या घालून अगदी केसात गजरा माळून मंगळयान मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करताना इस्रो च्या स्त्री वैज्ञानिकांना बघून पूर्ण जग अवाक झालं होतं. चूल आणि मुल ह्यात अडकलेली भारतीय नारी भारताच्या मंगळ मोहिमेत आपला सिंहाचा वाटा उचलताना बघून पूर्ण जगाने तोंडात बोटे घातली होती.

‘चांद्रयान २’ अंतराळातल्या एका स्वप्नाचा प्रवास (भाग १)…

चांद्रयान २

भारताची पहिली चंद्र मोहीम सुरु होण्याआधीच भारताने चांद्रयान २ मोहिमेची आखणी सुरु केली होती. रशियाची ‘रॉसकॉसमॉस’ आणि भारताची ‘इस्रो’ ह्यांनी २००७ मध्येच एक करार केला. त्यानुसार ‘ऑरबिटर’ आणि ‘रोव्हर’ ची जबाबदारी इस्रो ने उचलली तर चंद्रावर उतरायला लागणाऱ्या लॅन्डर ची जबाबदारी ‘रॉसकॉसमॉस’ने उचलायची असं ठरलं.

ताऱ्यांची निर्मिती कशी होते?

ताऱ्यांची निर्मिती

एक वेळ अशी येते की हा ढग आपल्याच गुरुत्वाकर्षणावर तग धरू शकत नाही. त्याच्या रेट्यापुढे तो आतल्या आत कोलमडून जातो. असं कोलमडून गेल्यामुळे ह्या ढगाच्या आत असलेलं साहित्य प्रचंड गरम होते. हा आतला तापलेला भाग म्हणजेच एका ताऱ्याची निर्मिती सुरु होते. ओरायन नेब्युला अश्या ढगांची खाण आहे. ह्या खाणीतून आत्ताच्या क्षणाला सुद्धा अनेक ताऱ्यांची निर्मिती सुरु आहे.

भविष्यात अवकाशात वस्ती करण्याची गरज का पडणार आहे?

अवकाशात वस्ती

आपलं विश्व हे अनेक गूढ, स्तिमित करणाऱ्या गोष्टींनी भरलेलं आहे. ज्यात असंख्य ग्रह, तारे, धुमकेतू, लघुग्रह, उपग्रह असं सगळचं सामावलेलं आहे. ह्यातील अनेक ग्रह, लघुग्रह ह्यावर मानवी वस्तीसाठी पोषक वातावरण नसलं तरी त्यावर असलेल्या वातावरणात, मूलद्रव्यात माणसाच्या मुलभूत गरजांना भागवण्याची क्षमता आहे. त्यामुळेच येत्या काळात अवकाश हेच आपलं भविष्य राहणार आहे.

आकाशाकडे बघताना (भाग-१)

ओरायन

रात्रीच्या अंधारात आकाशाकडे बघितलं की अनेक तारे लुकलुकताना आपल्याला दिसतात. शहराच्या रोषणाईमध्ये तसं आकाश आपल्याशी कमीच बोलतं पण कधी गावाला गेल्यावर अथवा कधी वीज गेलेली असताना पूर्ण अंधारात ताऱ्यांचा जो सडा आपल्या समोर उभा राहतो, तो आपल्याला आपण ह्या विश्वाचा किती छोटा भाग आहोत ह्याची जाणीव करून देणारा असतो.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।