स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका

the secret book in marathi

  आनंदाने आणि उत्साहाने प्रत्येक दिवस तुम्हाला जगायचाय ना? मग अशा दहा गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे आयुष्य अगदी बदलून जाईल. या जगात इतरांचा विचार करता तेवढाच स्वतःचा पण विचार तुम्ही करता का? नसेल तर या दहा गोष्टी करायला अजिबात घाबरु नका. कारण यात दडलं आहे सुखी जीवनाचं रहस्य!!! कोणत्या आहेत या दहा गोष्टी? … Read more

वयात येणाऱ्या मुलांचं भावविश्व उलगडणारी “ही” दोन अनुवादित पुस्तकं.

parenting-tips

खरंतर ‘पाडस’ आणि ‘चौघीजणी’ ही दोन्ही अनुवादित पुस्तकं आहेत. मग त्यातली जीवनशैली आणि आपलं राहणीमान यांचं आपल्याशी नातं कसं जुळणार? असा प्रश्न साहजिकच आहे तुम्हाला पडू शकतो.

लेखक रणजित देसाईंची ‘हि’ तीन पुस्तके तुम्ही वाचली आहेत का?

लेखक रणजित देसाईंची 'हि' तीन पुस्तके तुम्ही वाचली आहेत का?

आज आपण ख्यातनाम लेखक श्री. रणजित देसाई यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांचा परिचय करून घेणार आहोत. श्री. रणजित देसाई यांनी ऐतिहासिक कादंबरी आणि ललित लेखन असे विपुल प्रमाणात केले आहे.

‘रिग्रेट्स ऑफ डाईंग’ या बेस्ट सेलर पुस्तकाचा मराठी सारांश

Regrets of the Dying marathi

“ब्रोंनी वेर” ह्यांनी एक खूपच इंटरेस्टिंग पुस्तक लिहिले आहे,‘रिग्रेट्स ऑफ डाईंग’ ‘Regrets of the Dying’ त्या पुस्तकात त्या काय म्हणतात ते आपण पाहूया.

जगण्याची कला शिकवणारी काही पुस्तके

पुस्तक parichay

पुस्तकं हि आपली सगळ्यात चांगली मित्र असतात असे म्हणतात. काही पुस्तकं करमणुकीची साधनं म्हणून वाचली जातात, काही ज्ञानाचे भांडार म्हणून तर काही पुस्तकं आयुष्यातल्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. आज इथे आपण अशीच काही पुस्तकं माहित करून घेऊ. हे वाचून नक्कीच आल्याला रोजच्या जीवनातले काही प्रश्न सुटायला मदत होऊ शकेल.

सैनिकी जीवनातले वास्तव सांगणारे ‘वालॉन्ग – एका युद्धकैद्याची बखर’

वालॉन्ग - एका युद्धकैद्याची बखर

दोन दिवसांपुर्वी एक पुस्तक वाचले, वालॉन्ग, अजुनही मी स्वतःला त्या पुस्तकाच्या हॅन्गओव्हरमधुन बाहेर काढु शकत नाहीये. इतका ह्या पुस्तकाने मनाचा ताबा घेतला आहे. लेफ्टनंट कर्नल श्यामकांत चव्हाण हे एकोणीसशे बासष्टमध्ये झालेल्या चीनविरुद्धच्या युद्धात तेव्हाच्या नेफा म्हणजे आताच्या अरुणाचल प्रदेशात भारतमातेची लाज राखण्यासाठी, आणि हिमालयाच्या शिखरांचं संरक्षण करण्यासाठी लढायला गेले होते.

जगण्याची कला शिकवणारी काही पुस्तके…. (Motivational Books In Marathi)

Motivational Books In Marathi

आज इथे आपण अशीच काही पुस्तकं माहित करून घेऊ. हे वाचून नक्कीच आल्याला रोजच्या जीवनातले काही प्रश्न सुटायला मदत होऊ शकेल. पालकांनी आपल्या किशोरवयीन मुला-मुलींना वाचनातून समजवावी किंवा वाचायला द्यावी अशी हि पुस्तके नक्कीच आहेत. म्हणूनच या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांच्या खरेदीसाठीची सोयही येथे दिलेली आहे. (Motivational Books In Marathi)

आर्थिक गुंतवणुकीचा किचकट विषय गोष्टीरूपात सांगणाऱ्या पुस्तकाचा सारांश

आर्थिक गुंतवणुकीचा किचकट विषय

अंदाजे, आठ हजार वर्षांपुर्वी ‘बॅबिलॉन’ हे भव्य, समृद्ध व्यापारी शहर मध्य आशियात वसलेले होते. युफ्रेटीस नदीच्या काठावर असलेल्या, आणि सुपीक जमिन असलेल्या ह्या शहराचं जगभरातल्या लोकांना प्रचंड आकर्षण होतं, इथले ऐतिहासिक संदर्भ घेऊन हे पुस्तक लिहले गेले आहे, त्यामुळे कथेत मन गुंतत जाते आणि उत्कंठा वाढते.

विचार करा आणि श्रीमंत व्हा! – भाग २ (Think And Grow Rich)

hink-and-grow-rich

त्यांनी दृढ विश्वास ठेवला, की ते पैसे त्यांना लवकरच मिळणार आहेत, त्यांची सारी अस्वस्थता दुर झाली आणि मन शांत शांत झाले, दुसर्‍या दिवशी त्यांनी एका चर्चमध्ये प्रवचन दिले, जर त्यांना दहा लाख डॉलर्स मिळाले तर ते कशा पद्धतीची शिक्षणसंस्था उभारतील, याचे प्रामाणिक बारीकसारीक वर्णन करुन, त्याचे सगळ्यांच्या डोळ्यासमोर चित्र उभे केले.

विचार करा आणि श्रीमंत व्हा! – भाग १ (Think And Grow Rich)

think-and-grow-rich

एडविन सी बार्नस ह्याला एडीसनचा भागीदार बनण्याची तीव्र इच्छा होती, त्याच्याजवळ त्या तोडीचे कसलेही ज्ञान नव्हते, पैसा नव्हता, कौशल्य नव्हते, आणि एडीसन सोबत ओळखही नव्हती, पण तीव्र इच्छाशक्ती होती, आणि त्या विचाराने तो झपाटुन गेला होता.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।