भरपूर पैसा कमावण्यासाठी मुकेश अंबानींचे १० नियम

भरपूर पैसा कमावण्यासाठी मुकेश अंबानींचे १० नियम

भरपूर पैसे कमावणे हे आपल्या आयुष्याचे सर्वात मोठे ध्येय असते. अगदी एकमेव ध्येय नसले तरी साधारणपणे भरपूर पैसा कमावणे हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचे असतेच. रोजच्या जगण्याला पैसा लागतो हे तर आहेच पण केवळ गरजेपूरता पैसा न मिळवता भरपूर श्रीमंत व्हावे, असे आपल्याला वाटणे अगदी सहाजिक आहे.

उगाचच हेल्पलेस झाल्यासारखं वाटतं का? मग हि छोटीशी गोष्ट तुमच्यासाठी

Learned Helplessness marathi

एकदा का आपल्याला हे जमणार नाही अशी आपल्या मनाची समजूत झाली की सहज शक्य असणाऱ्या गोष्टी देखील आपल्याला जमणार नाहीत, अगदी ह्या गोष्टीतल्या हत्तींसारख्या. तेव्हा मित्रांनो, अशी वेळ स्वतःवर येऊ देऊ नका. आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक संकटाला, परिस्थितीला सामोरे जा. ‘लर्नेड हेल्पलेसनेस’ वर मात करा.

वडिलांच्या शेतीचे रूप पालटून शेतीचे साम्राज्य उभे करणारा पुण्याचा रोहित चव्हाण

वडिलांच्या शेतीचे रूप पालटून आधुनिक पद्धतीने शेती करणारा पुण्याचा रोहित चव्हाण Laxmi Farm

हल्लीची तरुण पिढी शहरात राहणे, नोकरी किंवा व्यवसाय करणे जास्त पसंत करते. सर्वांनाच शहरात राहायचं असतं. शहरातील आधुनिक राहणीमान सर्व तरुण मुलांना हवेसे वाटते. पण ह्याला काही अपवाद देखील आहेत. अशी काही तरुण मुले आहेत जी स्वतःहून शेती करण्याकडे वळत आहेत.

अपयशाचे ११ फायदे घेऊन यशस्वी होण्याचा मूलमंत्र

marathi prernadayi

अहो! आपण चालायला शिकलो तरी कसं? पडत, अडखळतंच ना! लहान बाळ नाही का, पडलं तरी पुन्हा हसत-हसत उठतंच… अशीच अपयशाची पायरी चढून यश कसं मिळवायचं याची अकरा गुपितं पाहुया..

मजुरी ते मालकी अशी उत्तुंग झेप घेणाऱ्या तरुणाची कहाणी…

व्यवसाय मार्गदर्शन prernadayi kahani water purifier business

शीर्षक वाचून एखाद्या सिनेमाची स्टोरी वाचायला मिळते की काय असंच वाटेल तुम्हाला. जे प्रसंग आपल्या आजूबाजूला सहसा घडत नाहीत ते सिनेमात काल्पनिक म्हणून दाखवतात. आणि अशीच एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडली आहे, हे जर तुम्हाला सांगितलं तर??? हो अशीच एक गोष्ट आपण पाहुया. या गोष्टीतला नायक हमखास आपलं लक्ष वेधून घेतो.

मराठी प्रेरणादायी सुविचार

marathi prernadayi suvichar मराठी प्रेरणादायी सुविचार

रोजच्या आयुष्यात कत्येक चढ उतार येत असतात. सध्या आपण कोविड काळातून जातो आहोत. ही परिस्थिती आपण हाताळतो आहोत त्याला आता तब्बल वर्ष उलटून गेलं. या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रत्येकाने स्वतः मध्ये खंबीर होणं, हाच एक मार्ग आहे, त्याचसाठी आज हे प्रेरणादायी सुविचार खास तुमच्या साठी…

श्री. राधाकृष्ण दमाणी यांनी रचलेली डी मार्टच्या यशाची कहाणी

D Mart एवेन्यू सुपरमार्ट लिमिटेड राधाकृष्ण दमाणी

सर्वसाधारण कल्पना पण कमालीचं नियोजन करून करोडोंची मालकी मिळवणारे हे उद्योगपती…  एका सध्या दुकानापासून ‘रिटेल चेन’ बनवण्याचा, स्टॉक मार्केट मध्ये जागा निर्माण करण्याचा प्रवास हि काही अशक्य वाटणारी गोष्ट नाही, हे पटवून घेण्यासाठी आजची हि गोष्ट वाचा.

एक सामान्य शिपायाची नोकरी ते १० करोडचा टर्नओव्हर असणारी स्वतःची आय. टी. कंपनी

prernadayi lekh छोटू शर्मा chhotu sharma प्रेरणादायी

आयुष्यात संघर्ष कोणाला करावा लागत नाही? यात जो बळी पडतो तो आयुष्यात हरतो. पण जो नेटाने पुढे जात राहतो तो नक्कीच जिंकतो. कोणीतरी असं म्हटलं आहे, ‘लहरोंसे डरकर नौका पार नही होती, कोशिश करनेवालों की हार नही होती’.

इकोफ्रेंडली घर बांधून, घरात निर्माण केलेली ऊर्जा विकणारे मंजुनाथ

मंजूनाथ आणि गीता

शहराच्या मध्यवर्ती भागात घर, तरीही मुबलक शुद्ध हवा, पाणी, अन्न आणि ७०,००० रुपये इतकी कमाई… शीर्षक वाचून काहीतरी वेगळं वाटतय ना.. हो वेगळं आहे पण सत्य आहे. तेही आजूबाजूला खच्चून प्रदूषण असलेल्या शहरातली ही गोष्ट आहे बरं का. अर्थात अशी अफलातून कामगिरी करणारे सामान्य कुटुंबातलेच हे लोक आहेत.

१५०/- रूपये पगार ते १००० कोटींचा व्यवसाय असा वेगळा आलेख मांडणारा अवलिया

ओधावजी पटेल

सध्या तरूण वर्गाला नाना प्रश्न भेडसावत आहेत. नोकरी उद्योग करण्याचं वय आहे, पण संधी नाही. अर्थार्जन होत असेल तर पुरेसं नाही. काम मिळालच तर ते टिकवता येईल याची शाश्वती नाही. दिवसेंदिवस जबाबदारीचा डोंगर मात्र वाढतोय. पण अशा वेळी खचून जाऊन कसं चालेल??

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।