घरामध्ये सकारात्मक उर्जेसाठी वास्तुशास्त्र टिप्स
घरामध्ये वाहणारा ऊर्जा प्रवाह घराच्या बांधकामामुळं आणि घरातल्या सजावटीमुळं प्रभावित होतो. अगदी साध्या सोप्या गोष्टींतून तुम्ही तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवू शकता.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
घरामध्ये वाहणारा ऊर्जा प्रवाह घराच्या बांधकामामुळं आणि घरातल्या सजावटीमुळं प्रभावित होतो. अगदी साध्या सोप्या गोष्टींतून तुम्ही तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवू शकता.
जाणून घेऊया गृहकर्ज (होम लोन) आणि तारण कर्ज (मॉर्टगेज लोन) म्हणजे नक्की काय? नक्की काय फरक आहे या दोन्ही मध्ये?
New Year 2022 : भारतातल्या या 5 जागी तुम्ही करू शकाल हटके New year celebration.
नवीन गावात जाऊन राहणाऱ्या लोकांना घर भाड्याने घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. तुम्ही देखील जर अशा घर भाड्याने घेणाऱ्या लोकांपैकी एक असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे.
संपत्ती मिळवण्यासाठी, घरात सकारात्मक बदल करण्यासाठी काही वास्तु विषयक टिप्स
होम लोन घेत असताना नक्की कोण कोण बनू शकते कोएप्लीकंट किंवा सहअर्जदार. काय आहेत या बाबतीतले नियम? सहअर्जदार बनताना कोणत्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत, हे सर्व सविस्तरपणे जाणून घेऊया या लेखात.
काही भाज्या किंवा फळं जर फ्रीजमध्ये ठेवली तर तुम्ही आजारी पडू शकता. कारण फ्रीजमध्ये या भाज्या ठेवल्यामुळे त्या खराब होतात आणि त्या वापरून तुमच्या शरीराचं, आरोग्याचं नुकसान होतं. वाढत्या तापमानात आधुनिक शैलीच्या घरात फ्रीजला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मित्रांनो या काळामध्ये बर्याच जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. बरेच जण नवीन संधी किंवा नवीन एखाद्या क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावण्याचा विचार करत आहेत. तर मित्रांनो तुम्ही कुरियर फ्रॅंचाईजी घेऊन महिन्याला जवळपास दीड लाखांची कमाई करू शकता.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार covid-19 मुळे ज्या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे त्या रुग्णांच्या नातेवाईकांना पन्नास हजाराचं सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे.
कामाला उशीर झाला, फिकीर नाही? सहका-यांना मदत करायची तयारी नाही, प्रत्येक गोष्टीच्या नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं, अशा अनेक सवयी एखाद्या दिवशी तुमच्या नोकरीवर गदा आणु शकतात.