स्वयंपाकघरातली झुरळं पळवण्याचे घरगुती उपाय
कित्येक घरात पाली, झुरळं, डास यांचा मुक्त संचार आपण पाहतो. स्वयंपाकघर हे तर झुरळांचं हक्काचं ठिकाण असतं. स्वयंपाकघरातली झुरळं पळवण्याचे घरगुती उपाय वाचा या लेखत
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
कित्येक घरात पाली, झुरळं, डास यांचा मुक्त संचार आपण पाहतो. स्वयंपाकघर हे तर झुरळांचं हक्काचं ठिकाण असतं. स्वयंपाकघरातली झुरळं पळवण्याचे घरगुती उपाय वाचा या लेखत
ठराविक पदार्थ सतत त्यातच ठेवल्यामुळे पदार्थाचा वास त्या भांड्याला येतो. दुसरा पदार्थ त्यात ठेवता येत नाही. इतकंच नाही तर काही पदार्थांचे चिवट डाग भांड्याला लागतात. त्यामुळे काही दिवसांनी प्लास्टिकच्या वस्तू खराब दिसू लागतात. प्लॅस्टिकच्या भांड्यावरचे चिवट डाग आणि दुर्गंधी घालवण्यासाठी उपाय वाचा या लेखात.
व्यसन म्हणजे काय? एखादी अशी गोष्ट जी केल्याशिवाय राहवत नाही. अनेकदा आपण व्यसन हा शब्द सिगारेट किंवा दारूच्या, जुगार याच्या संदर्भात वापरतो पण तुम्हाला माहीत आहे का की व्यसन हे कुठल्याही गोष्टीचे लागू शकते.. स्मार्टफोनचा अति वापर करता का तुम्ही, तर हि सवय कमी करण्यासाठी काय करावे ते वाचा या लेखात.
आपल्या आजूबाजूच्या वातावरणात खूप वायूप्रदूषण असते. धूळ, मातीचे कण, गाडीचे धूर, कारखान्यातून निघालेला धुर हे सगळे प्रदूषण आपल्या आजूबाजूला असते. शहरातील लोकांना याचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो. विशेषतः शहरात मध्यवर्ती भागात राहणाऱ्यांना.
सध्या सोशल मिडियावर समुद्राचे एकदम फ्लुरोसेंट निळ्या रंगाचे अतिशय सुंदर फोटो बघायला मिळत आहेत. हे फोटो जुहू या मुंबईच्या किनारपट्टीचे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही किनारपट्ट्यांचे आहेत. पाणी रात्रीच्या वेळी अचानक इतके निळे कसे दिसायला लागले? पाण्यातल्या कोणत्या प्राण्यांमुळे असे होत आहे?
दसरा संपून दिवाळीची लगबग तुमच्याही घरी सुरु झाली असेलच ना? दिवाळीला खरेदी जितकी महत्वाची असते तितकीच साफसफाई. घराची साफसफाई करताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा!
साधा शनिवार रविवारला जोडून एखादी सुट्टी आली तरी ती संपवून परत कामाला सुरुवात करताना आपल्याला कंटाळा येतो. मग आता तर दिवाळी संपून कामाला जायचे, म्हणजे अनेक लोकांच्या खरोखरच जीवावर आले असेल. सुट्टीनंतर कामावर परत जाणे जीवावर आले आहे ना? मग हा लेख वाचा
शहरांमध्ये दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या वाढू लागली आहे. शहरातल्या वाढत्या लोकसंख्येमुळे ही समस्या उत्भवली असली तरी काही लोकांच्या बेशिस्त आणि बेजवाबदार वागणुकीमुळे ती वाढली आहे. अंधेरीतल्या विजय नगर हाऊसिंग सोसायटीच्या झिरो गार्बेज कॅम्पेनबद्दल या लेखात वाचा!
मनाचेTalks या आधी एक लेख आहे, ज्यात सांगितल्या आहेत जेवण बनवणं इंटरेस्टिंग बनवणाऱ्या 4 टिप्स. पण त्यात बरेच कंमेंट्स असे होते की जेवण बनवण्याचा कंटाळा येत नाही, पण त्यानंतरच्या आवरा आवरीचा कंटाळा येतो. त्यासाठी आजचा हा लेख.
सध्या सगळीकडे एकच तक्रार आहे, ती म्हणजे वाढीव लाईट बिल येण्याची. मागच्या सहा महिन्यात आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनाच या वाढीव लाईट बिलाच्या समस्येला कमीजास्त प्रमाणात तोंड द्यावे लागले आहे.