डोकेदुखी आणि डोळेदुखी कारणे आणि उपाय

pain in eyes and headache dizziness

आजकाल बहुसंख्य लोक नैराश्य, मानसिक ताण तणाव, दडपण, चिडचिड याने ग्रासलेले आहेत. अडचणी सगळ्यांच्याच आयुष्यात आहेत पण त्यांना कसे हाताळावे किंवा त्यातून कसे बाहेर पडावे हे बऱ्याचदा समजत नाही. समजले तरी उमजत नाही. कळतंय पण वळत नाही अशी अवस्था होऊन जाते. मग या तक्रारी हळूहळू डोके वर काढतात आणि गंभीर आजाराच्या स्वरूपात याचे रूपांतर होते. … Read more

गुळाचा चहा प्यावा? की टाळावा? याबद्दल आयुर्वेद तज्ञांचं मत काय आहे?

गुळाचा चहा

आयुर्वेद तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, चहा आणि गुळाच्या मिश्रणामुळे आम किंवा विषारी कचरा तयार होतो ज्याचा पचनावर विपरीत परिणाम होतो. फिटनेसच्या बाबतीत जागरूक असणा-या उत्साही लोकांकडून साखरेऐवजी गूळ आणि मध यासारखे आरोग्यदायी पर्याय वापरण्याचा अलीकडचा ट्रेंड प्रचलित आहे. कारण गूळ आणि मध हे नैसर्गिक गोडवा असणारे पदार्थ आहेत. साखरेमुळे न मिळणारे आरोग्यासाठीचे फायदे गुळात … Read more

नोकरीची चिंता विसरा! या सरकारी संस्थेमध्ये फक्त ५,००० रुपये गुंतवून भरपूर कमाई करा!

पोस्ट ऑफिस फ्रँचायझी

पोस्ट ऑफिस फ्रँचायझी योजनेअंतर्गत, कोणतीही व्यक्ती कमीत कमी पैसे जमा करून आणि काही मूलभूत प्रक्रिया पूर्ण करून पोस्ट ऑफिस उघडू शकते. पोस्ट ऑफिस हे एक यशस्वी व्यवसाय मॉडेल आहे. यातून तुम्ही भरपूर कमाई करू शकता. तुम्हाला एखाद्या सरकारी संस्थेबरोबर व्यवसाय करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट कल्पना सांगणार आहोत. यातून तुम्ही सरकारी संस्थेबरोबर … Read more

आजीबाईच्या बटव्यातील २२ रामबाण घरगुती उपाय, जरूर वाचा.

आजीबाईचा बटवा

अनेकदा छोट्या छोट्या शारीरिक समस्येवर घरातल्या वडीलधाऱ्यांकडे काही ना काही उपाय असतोच जो रामबाण उपाय ठरतो. काही किरकोळ आरोग्य समस्या अशा असतात, ज्या सोडवण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील हे सोपे २२ रामबाण घरगुती उपाय पुरेसे ठरतात. १) कान दुखी – कांदा बारीक करून त्याचा रस कापडानं गाळून घ्या. तो रस गरम करून कानात ४ थेंब टाकल्यावर कानदुखी … Read more

श्वासांचं हे तंत्र जाणून घ्या आणि तणावापासून मुक्ती मिळवा

श्वास रोखून धरण्याचा व्यायाम अवश्य करा

मित्रांनो, शांत डोळे मिटून बसा, दीssर्घ श्वास घ्या, सावssकाssश सोडा . कसं वाटतयं? शांत वाटतय ना? उत्साही आणि रिलँक्स वाटतंय ना? रोजच्या जीवनातले ताणतणाव कमी करण्यासाठी, श्वासांचे व्यायाम, हे एक उत्तम साधन आहे. साधे सोपे, सहज करता येण्यासारखे हे व्यायाम आहेत. काही श्वासोच्छवासाचे व्यायाम, जर तुम्ही रोज थोडा वेळ जरी केलेत तरी आयुष्यात मोठा फरक … Read more

पहा, हे पाच अरबपती आपल्या मुलांचे संगोपन कसे करतात

श्रीमंत लोक गरीब लोकांकडून काय शिकू शकतात

अरबपती असणारे पालक आपल्या मुलांचं संगोपन कशा पद्धतीने करतात? या ५ लोकप्रिय पालकांची पद्धत समजून घेऊया. बऱ्याच जणांना असं वाटतं, की श्रीमंत लोक पैसे कमावण्यात इतकी बिझी असतील की त्यांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळच नसेल. पण जरा नीट लक्ष दिलंत, तर तुमच्या असं लक्षात येईल की श्रीमंत लोकांची मूलं जास्त यशस्वी, जास्त हुशार असतात, … Read more

डायबिटीस/मधुमेहाबद्दल तुम्हाला हि सर्व माहिती असलीच पाहिजे

Diabetes: मधुमेह म्हणजे काय?

स्वस्थ, आरोग्यपूर्ण शरीर हि माणसाला मिळालेली खूप मोठी देणगी असते. आणि याची जाणीव आपल्याला या कोरोना काळात प्रकर्षाने झालेलीच आहे. आजार, त्यात वेगवेळी ट्रीटमेन्ट, गोळ्या औषधांच्या सहऱ्याने जगणं ही वेळ कधीही न यावी अशीच आपली इच्छा असते. आज आपण बोलणार आहोत डायबिटीस बद्दल. मित्रांनो, हे तुम्हाला माहित आहे का, कि आपलं शरीर हा ऊर्जेचा एक … Read more

प्रेमात पडली म्हणून कुटुंबाने दिली भयानक शिक्षा, २५ वर्षे केलं अंधाऱ्या खोलीत कैद

honour-killing

प्रेमात पडली म्हणून कुटुंबाने दिली भयानक शिक्षा, २५ वर्षे केलं अंधाऱ्या खोलीत कैद प्रेमात पडून लग्न केलं म्हणून, मुलीचा खून करण्याच्या सैराट सारख्या ऑनर किलिंगच्या घटना आपल्याकडे वरचेवर घडत असतात. पण घटना मात्र खूपच वेगळी आहे. ही वेदनादायक घटना मॅडेमोइसेल ब्लँचे मोनियर या फ्रेंच मुलीसोबत घडली. ही घटना जरी जुनी असली तरी आजही थरकाप उडवणारी … Read more

सफाईकर्मचारी ते वरिष्ठ बँक अधिकारी, प्रतीक्षा तोंडवळकर यांचा थक्क करणारा प्रवास!!

प्रतीक्षा तोंडवळकर

ही कहाणी आहे प्रतीक्षा तोंडवळकर यांची, त्या बँकेत रुजू झाल्या तेंव्हा दहावी पासही नव्हत्या, आज त्या असिस्टंट जनरल मॅनेजर पदापर्यंत पोहचल्या आहेत. “मनात आणलं तर काहीही अशक्य नाही” याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रतीक्षा तोंडवळकर! एका सफाई कामगारापासून बँकेत वरिष्ठ पदापर्यंत पोहोचण्याची प्रतिक्षा तोंडवळकर यांची कहाणी विलक्षण आहे. आज सोशल मीडियावर अनेक लोक प्रतीक्षा यांना … Read more

१६ वर्षाच्या तपश्चर्येनंतर बालाजीच्या भक्तांनं पूर्ण केली १०८ सुवर्णमुद्रांच्या हारांची मागणी.

tirupati balaji

गोविंदाss गोssविंदा असा गजर करत अनेक भक्त तिरूमलाला बालाजीचं दर्शन घ्यायला भक्तिभावानं श्रद्धेने येतात. बालाजीच्या भक्तांच्या अनेक कथा प्रचलित आहेत. त्यातलीच एक सत्य घटना आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. साल होतं १९८० माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे खाजगी सचिव, श्री प्रसाद हे तिरुपती संस्थानाचे मुख्य अधिकारी म्हणून काम बघत होते. एके दिवशी त्यांना … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।