गणेशाचे दुखणे
“काही वर्षापासून खाली जाऊच नसे असे वाटते. हल्ली काहीजण दोन तीन दिवस आधीच मला न्यायला येतात… का ….?? तर म्हणे ट्रॅफिक असतो आणि मग मनासारखे नाचायला मिळत नाही. अरे… तुमच्या समाधानासाठी मला हि शिक्षा का…??
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
“काही वर्षापासून खाली जाऊच नसे असे वाटते. हल्ली काहीजण दोन तीन दिवस आधीच मला न्यायला येतात… का ….?? तर म्हणे ट्रॅफिक असतो आणि मग मनासारखे नाचायला मिळत नाही. अरे… तुमच्या समाधानासाठी मला हि शिक्षा का…??
चेक व्यवहारातून बादच झालेत किंवा लवकरच होतील अशातला भाग नाही. कारण कॅशलेस इंडिया आणि इलेक्ट्रॉनिक व्यवहारपद्धती रूळत असली तरी अजूनही भारतातली १००% जनता डिजिटली साक्षर नाही.
२०२२ पर्यंत इस्रो आपल्या जी.एस.एल.व्ही. मार्क ३ मधून तीन भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवेल. हे यान पृथ्वीपासून साधारण ३००-४०० किमी च्या पट्यात पृथ्वीभोवती ५-७ दिवस प्रदक्षिणा घालेल. ह्या कालावधीत पृथ्वीच्या त्या वातावरणात अनेक प्रयोग केले जातील.
आता मुंबईचे समुद्र किनारे घाणीने गिळंकृत केले आहेत. किनाऱ्याकडे फेसाळत येणाऱ्या लाटांमध्ये मानवी प्रगतीचा अहंकार व दर्प ये जा करतो. समुद्राची गाज तर कोलाहलात कधीच विरून जाते. मात्र ५० च्या दशकात हा समुद्र असा नव्हताच मुळी. जुहूच्या समुद्र किनाऱ्याची ओढ असलेला एक तरूण सकाळीच घरा बाहेर पडायचा.
“ठीक आहे….. मी शोध घेतो आणि काही महिन्यासाठी तुमची बदली करतो. पण लक्षात ठेवा जिथे जाल तिथे नीट वागा. परवा एकाची बदली केली तो एका घरी सकाळी सहा वाजता जाऊन काव काव करू लागला तेव्हा वहिनीने गरम पाणी अंगावर ओतले त्याच्या…
एकदा डाव्या हाताने उजव्या हाताशी जोरदार आणि खडाजंगी भांडण केलं, डाव्या हाताने रागारागाने सर्वांना सवाल केला, “कुठल्याही शुभ कार्याला उजव्या हातालाच मान का? त्याच्यापुढे मला सतत गौण स्थान का?”
घरी जावंस वाटलं, मी चित्रावर पातळ कापड टाकून घरी निघून आलो. हिला सुद्धा आश्चर्य वाटलं. संध्याकाळी परत निघालो. आल्याआल्या आतुरतेने कापड काढलं, चित्र तसंच…. मी काढलेलं होतं तसं, पण एक फरक होता चित्रात, तिच्या चेहऱ्याच्या मागे धूसर चेहरा दिसत होता कोणाचा तरी, मी धसकलो मनातून, काहीतरी अघटित घडतंय हे जाणवलं, मी घाईघाईने पॅलेट आणि ब्रश घेतला रंग मिसळले आणि तिचा बांधा मला आवडणारा उतरवू लागलो माउंटवर.
आयर्न मॅन ट्रायथलॉंन ही WTC म्हणजेच वर्ल्ड ट्रायथलॉंन कॉर्पोरेशन यांनी आयोजित केलेली स्पर्धा असून यामधे ३.८६ कि.मि.(२.४ माईल्स) पोहणे, १८०.२५ कि.मि. (११२ माईल्स) सायकलिंग आणि ४२.२० कि.मि.(२६.२२ माईल्स) धावणे. जगभरात ही स्पर्धा एकदिवसीय खेळ स्पर्धा म्हणून अतिशय कठीण मानली जाते. बहुतांशी आयर्न मॅन स्पर्धेचा कालावधी हा १७ तासांचा मानला जातो आणि वेळेत पूर्ण करणे, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य मानले जाते.
मुंबईहून हिच्या भावाचं बोलावणं आलं, जाऊ का मी पंधरा दिवस…… मी म्हंटल, जाऊन ये…… मी व्यवस्था करून जाते तुमची, गावात ओळखीचे झाले होते…. तुरळक येणं जाणं होतं घरी आमच्या, डबा सांगून ही जाते नेहमी, गावात सोय होती माझी…..
अश्या प्रकारच्या Deep Discount योजनांमध्ये ठराविक दिवसांचे महत्व लक्षात घेता त्यानिमित्त होणाऱ्या खरेदीमध्ये अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकृष्ट करता यावे हा मुख्य उद्देश असतो. काही खास दिवसांचे (उदा. धार्मिक सण, सार्वजनिक सुट्टीचे दिवस, राष्ट्रीय दिन, इ.) प्रयोजन लक्षात घेऊन अश्या प्रकारच्या सवलतींची आणि त्यांच्या कालावधीची तरतूद केली जाते.