चारचौघी…

Asian Gems

गेल्या आठवड्यात ज्या चार जणींनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले त्यात भारताची अनुभवाने सगळ्यात वरिष्ठ असणारी आणि ह्या स्पर्धेचा अनुभव असणारी एकमेव धावपटू होती एम. आर. पुवम्मा. तिने मंगलोर मधून आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल असून बिझनेस मॅनेजमेंट मधली पदवी असणारी २८ वर्षीय धावपटू होती.

३१ ऑगस्ट पर्यंत आयकर रिटर्न भरले नाहीत पुढे काय…

आयकर रिटर्न

आयकर रिटर्न भरायचे राहून गेल्यामुळे काळजीत पडलेली लोकं सीएंच्या ऑफिसमध्ये सल्ल्यासाठी येतात.  इन्कम  टॅक्स रिटर्न भरायचे राहिले असेल तर चिंता करु नका.
कायद्यामध्ये प्रत्येक समस्येला उत्तर हे असतंच. मुदत उलटून गेली असली तरीही तुम्ही आयकर रिटर्न भरु शकता.

चूक

चूक

“उद्या मी ह्यांना मॉलमध्ये घेऊन जाणार. छान कपडे घेते यांच्यासाठी. किती वर्षे तेच तेच कपडे वापणार आणि शूजही घेते. चप्पल फाटली तरी बदलत नाहीत बरेच दिवस. आता स्वतःसाठी काहीतरी करा…..” वहिनी प्रेमाने नितीनकडे पाहत म्हणाल्या.

यशाचा फॉर्मुला! (प्रेरणादायी लेख)

प्रेरणादायी लेख

स्टीव्ह जॉब्जने कॉलेज ड्रॉपआऊट झाल्यावर गंमत म्हणुन कॅलिग्राफीचे क्लास केले, आणि एप्पल मेकिंटॉश ह्या जगातल्या पहील्या व्यावसायीक कॉम्पुटर मध्ये त्याचा वापर केला, मेकिंटॉश तुफान लोकप्रिय झालं, एप्पल ब्रॅंड बनला…….. कधीतरी शिकलेली कोणती गोष्ट कुठे कामाला येईल सांगता येत नाही, त्यामुळे आपण सतत शिकत रहायचं.

आकर्षणाचा नियम (Law of Attraction) संतानप्राप्तीसाठी वापरता येऊ शकेल का?

आकर्षणाचा नियम (Law of Attraction)

आकर्षणाचा नियम (Law of Attraction) वापरून, खाली सांगितलेली बारा सुत्रे वापरुन तुम्ही, तुमच्या मनावर आलेलं मळभ पूर्णपणे नाहीसे करुन, पुन्हा आनंदी जगू शकता, हलकं फुलकं होवुन बागडु शकता.

तिची गोष्ट

तिची गोष्ट

यांचं गाव कोकणात आणि गावाला घराण्याचे मूळ देव होते म्हणून नवऱ्याचे बहुतेक सगळे सण जसं कि होळी, दसरा, गणपती गावालाच साजरे व्हायचे. तिच्या नोकरीपायी  तो तिला कधीच जबरदस्तीने  माझ्या बरोबर आलंच पाहिजेस असं म्हणायचा नाही. पूर्वी म्हणजे लग्न  नवीन असताना तो तिला आग्रह करायचा बरोबर चलण्यासाठी, पण तिच्यासाठी ते महाकठीण काम होतं

Psycho – खेचतंय कुणीतरी माझा हात….

Psycho

त्या दिवशी अशीच त्या ओढीबरोबर मी क्रॉस करत होते माझ्या आयुष्याला जणू ती ओढ चिकटली होती आणि अचानक क्रॉस करताना माझ्या हाताची पकड सैल झाल्यासारखी वाटली आणि मला ते धूसर दृश्य स्पष्ट झालं माझ्यासमोर….. तो लहानगा पडला होता रस्त्यावर गाडीसमोर आणि गर्दी झाली होती आजूबाजूला. लहानग्याच्या आईला दोष देत होते लोक.

असेही रक्षाबंधन….

रक्षाबंधन

आज रक्षाबंधन होते तेव्हा नक्षलवाद्यांचा म्होरक्या माखन बहिणीला भेटायला येणार याची खबर तिला मिळाली होती आणि म्हणून आपल्या वीस साथीदारांसह रात्रीपासून त्याच्या वस्तीजवळ दबा धरून बसली होती.

व्यवहार…..

vyavhar

असं होऊ शकत नाही का? म्हणजे आपण जे हजारो रुपये काही वर्ष बाहेर पाळणाघरात खर्च करत असतो तेच पैसे आपल्या घरातील वडीलधारी मंडळींना मग ती सासू असू दे अथवा अन्य कोणी व्यक्ती दिले तर ते पैसे घरातच राहू शकतात, शिवाय ते पैसे वडीलधारी मंडळी आपल्या मुलांवरच खर्च करतील कदाचित आणि मुलं संभाळल्याबद्धल झालेल्या कमाईचा आनंद

पेनी स्टॉक म्हणजे काय? What is Penny Stocks?

पेनी स्टॉक (Penny Stocks)

दर्शनी मूल्यापेक्षा (Face Value) कमी बाजारभाव (Market Value) असलेल्या शेअर्सना सर्वसाधारणपणे पेनी स्टॉक (Penny Stocks) असे म्हटले जाते. अशा कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य १०० कोटीहून कमी असते. अमेरिकेत ५ $ पेक्षा कमी बाजारभाव असलेल्या सर्व शेअर्सना पेनी स्टॉक (Penny Stocks) असे संबोधले जाते.