माहित करून घ्या मॉर्फ व्हिडीओ, डॉक्टर्ड व्हिडीओ बनवणारं तंत्रज्ञान ‘डिपफेक’

डीपफेक

आजच्या युगात मानव तंत्रज्ञानाची नवनवीन शिखरे सर करत असताना  इतक्या वेगाने प्रगती करतोय की ही प्रगती आहे अथवा अधोगती आहे यातला फरकच दिसून येत नाहीय. तंत्रज्ञान हे एका दुधारी शस्त्राप्रमाणे असते. त्याची एक बाजू जितकी चांगली तितकीच दुसरी बाजू वाईट असते. अश्याच एका नवीन तंत्रज्ञानाचा धोका सध्या जगभर निर्माण झालाय… आणि अर्थातच हे काळेकुट्ट वादळ भारतात सुद्धा येऊन पोहोचले आहे… डीपफेक!

कल्पनांना वास्तवात बदलवणारा जादुगर – आर्किटेक्ट बी. व्ही. दोषी

आर्किटेक्ट बी. व्ही. दोषी

माझी इंग्लीश बेताचीच होती, मी सहा वेळा अर्ज लिहला, आणि एकदाचा दिला. आणि अहो आश्चर्यम! मला नौकरी मिळाली, पण एका अटीवर, पहीले आठ महीने फुकट काम करावे लागेल.” खिशात पैसे नव्हते तरीही मी आनंदाने तयार झालो, मला फ्रेंच काय इंग्लीशही नीटशी यायची नाही.

भारतीय वास्तुकलेला पडलेलं मनमोहक स्वप्न – चार्ल्स कोरीया.

चार्ल्स कोरीया - साबरमती आश्रम

थोड्याच दिवसांपुर्वी नवी मुंबई महापालीकेला सरकारकडून सर्वात स्वच्छ महापालीकेचा पहील्या क्रमांकाचा पुरस्कार दिला गेला. हे शहर देखणं आणि नेटनेटकं दिसण्याचं श्रेय आणखी एका व्यक्तीला आवर्जुन द्यायला हवं, ते म्हणजे आधुनिक भारतीय वास्तुकलेचे रचनाकार आणि प्रसिद्ध आर्किटेक्ट चार्ल्स कोरीया यांना. नवी मुंबई शहराची टाऊन प्लानिंग करण्यात त्यांचाच मोलाचा वाटा आहे.

आरोग्यविमा आणि ‘आयुष्मान भारत’ योजना आणि त्याचे महत्व…

आयुष्मान भारत

भारतातील आरोग्यविम्याची मुख्यतः कुठल्याही विम्याची अनास्था हि गैरविक्रीसारख्या अपप्रवृत्ती, विमा सल्लागारांकडून फसवणूक या मानसिकतेमुळे निर्माण झाली आहे. शिवाय या विम्याच्या हफ्त्यांवर करबचतीचा फायदाही घेता येतो. तर लक्षात असू द्या कि आपली नोकरी जशी महत्वाची तसाच आपला आरोग्य विमाही महत्वाचा. 

आकर्षणाचा नियम काम करावा यासाठी जगण्याचं सुत्र!

Law of attraction

मित्रांनो, अशा चिंतांचे गाठोडे घेऊन आपण स्वप्नपुर्तीच्या दिशेने, आकर्षणाच्या प्रवासाला खुप महत्वकांक्षेने आणि जबरदस्त उत्साहाने जरी निघालो तरी तो अपेक्षित परिणाम आपल्याला मिळेल का?…..आकर्षणाच्या नियमाची पहीली बेसीक अट म्हणजे आकर्षण तेव्हाच सुरु घेईल, जेव्हा तुम्ही दिवसातला बहुतांश वेळ प्रसन्न, सतत आनंदी, चिंतामुक्त आणि हलकं फुलकं असलं पाहीजे.

महिलांच्या बचतीचे महत्त्व आणि बचतीसाठी महिलांना मिळणारे लाभ

बचतीसाठी महिलांना मिळणारे लाभ

भारतात पुरुषांचं सरासरी आयुर्मान ६६ वर्षे आणि ९ महिने आहे तर हेच महिलांचं सरासरी आयुर्मान ३ वर्ष जास्त म्हणजे ६९ वर्षे ९ महिने इतकं आहे. महिलांना बरेचदा घरातल्या जवाबदारीमुळे किंवा आणखी काही कारणांमुळे नोकरी अवेळीसोडावी लागते. भारतातील एका सर्वेक्षणानुसार २००४-२००५ ते २०११-२०१२ या काळात २ कोटी महिलांनी काहीतरी कारणास्तव अवेळी नोकरी सोडली

व्यवसाय मार्गदर्शन – ब्रॅंड कसा बनवयचा?

ब्रॅंड कसा बनवयचा?

कुठलाही ब्रॅन्ड बनवण्याच्या आधी ‘नो युवर कस्टमर’ च्या धर्तीवर आपला संभाव्य ग्राहक कोण आहे ते शोधलं पाहीजे. उदा. एखाद्या स्टायलिश कपड्यांच्या दुकानातला ग्राहक मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय असेल, ते कपडे घेण्याची लो इन्कम ग्रुप मधल्या लोकांची ऐपत नसेल, तेव्हा टारगेट कस्टमर शोधा, त्यांच्याशी संपर्क वाढवा.

शेअर्सची पुनर्खरेदी म्हणजे काय ? What is Shares Buybacks

शेअर्सची पुनर्खरेदी

शेअर्सची पुनर्खरेदी म्हणजे काय? आणि ती कशी केली जाते, याची माहिती करून घेऊयात. एखाद्या कंपनीने स्वतः चे शेअर्स धारकांकडून विकत घेणे म्हणजे शेअर्सची पुनर्खरेदी होय. ही खरेदी सर्वसाधारणपणे बाजारभावाहून अधिक किमतीने केली जाते. यासाठी कंपनीच्या राखीव निधीमध्ये (Reserves) असलेली रक्कम वापरली जाते, क्वचित कर्जही घेतले जाते.

जगण्याची कला शिकवणारी काही पुस्तके…. (Motivational Books In Marathi)

Motivational Books In Marathi

आज इथे आपण अशीच काही पुस्तकं माहित करून घेऊ. हे वाचून नक्कीच आल्याला रोजच्या जीवनातले काही प्रश्न सुटायला मदत होऊ शकेल. पालकांनी आपल्या किशोरवयीन मुला-मुलींना वाचनातून समजवावी किंवा वाचायला द्यावी अशी हि पुस्तके नक्कीच आहेत. म्हणूनच या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांच्या खरेदीसाठीची सोयही येथे दिलेली आहे. (Motivational Books In Marathi)

‘ब्रॅंड’ कसा बनवाल?

ब्रॅंड

आपल्या रोजच्या व्यवहारात देखील बघा ना, खाण्यापिण्याच्या वस्तु असो की कपडे, प्रत्येक वेळी खरेदी करताना, आपण कळत नकळत, ब्रॅंडेड वस्तुंनाच महत्व देतो. कारण आपल्या मेंदुत एक गोष्ट फिट्ट बसलेली असते, की ब्रॅंडेड वस्तु खुप चांगल्या असतात. म्हणुन एखाद्या छोट्या व्यवसायिकाला लवकरात लवकर मोठ्ठं व्हायचं असेल तर ब्रॅंड बनणं, आणि ब्रॅंड बनवणं, किती आवश्यक आहे?