कॉल – भयकथा
“माहिती नाही मी कुठे आहे ते, पण इकडे गोडाऊन सारखी मोठी खोली आहे आणि रसायनांनी भरलेले बॅरल आहेत. खूप उग्र वास येत आहे, मला नाही सहन होत आहे.”
ती मुलगी आपलं रडू आवारात उमेशला सांगत होती.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
“माहिती नाही मी कुठे आहे ते, पण इकडे गोडाऊन सारखी मोठी खोली आहे आणि रसायनांनी भरलेले बॅरल आहेत. खूप उग्र वास येत आहे, मला नाही सहन होत आहे.”
ती मुलगी आपलं रडू आवारात उमेशला सांगत होती.
आतापर्यंत आपण आपण लघु आणि गुरु आहाराचा आयुर्वेदीय संदर्भ आणि गुरु-लघु आहाराची विशेष काळजी कोणी घ्यावी? हे बघितले. तर, गुरु लघु आहाराची चिंता कोणी करु नये ते आता पाहू! म्हणजे अमुक पदार्थ पचायला जडं नि तमुक हलका असा विचार कोणी करणे फारसे गरजेचे नाही ते पाहू!
यावर उपाय काय तुमच्याकडे …??? आत्महत्या की कुमारी माता..? बरे माता झाल्यावर पुढे काय.. ?? नोकरी आहे का ??? घर आहे का ..?? की आजचा दिवस माझा या तत्वाने जगणार …” आता तिलाही त्याचे बोलणे हवेहवेसे वाटू लागले. खरेच पुढे काय ते तिला माहीत नव्हते. आत्महत्या करायची तिच्यात हिम्मत नव्हती. घरातून या जन्मात तरी माफ करणार नव्हतेच.
आणि एक माणुस त्यांना भेटायला आला, “काही महीन्यांसाठी मी विदेशात जात आहे, माझं घर रिकामचं आहे, तुम्ही पाठशाळा तिथे चालवु शकता, असाचं एक माणुस काही पोते धान्य घेऊन येतो, आणि त्यांनतर एकामागुन एक मदतीचा ओघ चालु राहतो, त्यातुनच पुढे आर्ट ऑफ लिविंगची सुरुवात झाली, आणि ती संस्था केवढी मोठी झाली, हे आज आपल्या डोळ्यासमोर आहे.
आधी विचारून किंवा न झालेली शारीरिक जवळीक आता अधिकार वाटू लागतो. मग सुरु होतो तो सर्टिफाइड बलात्कार. स्त्री ची इच्छा असो वा नसो पुरुषाची इच्छा झाल्यावर त्याची तृप्ती करणं किंवा ती भागवणं हे स्त्री ला क्रमप्राप्त ठरते. ते जर ती करू शकली नाही तर ती जोडीदार असण्याच्या लायकीची नाही असे समाज समजतो.
अमरिन जसजशी मोठी होत गेली तशी तिला आपण काय लिहितो हे कळायला लागले. लहानपणी जे अजाणतेपणी लिहिले जायचे ते आता जाणतेपणी व्हायला लागले. उलटे काहीतरी लिहायचे आणि ते आरशामध्ये बघायचे, लिहिलेले आरशात सुलटे दिसले की तिला त्याचा मनस्वी आनंद व्हायचा.
हल्ली सगळीकडे पॅकेज घेतले जाते ना.. ?? लग्नाचे … बारश्याचे….. कार्यक्रमाचे….. इतकेच काय ..?? अंत्यसंस्काराचे ही.. . पण आपण त्याच्या आधीचे पॅकेज घेऊ”. डोळे मिचकावत प्रमोद म्हणाला. “हल्ली आई वडिलांना आपल्या मुलाकडे लक्ष द्यायला वेळ कुठेय ..?? लहानपणी पाळणाघरात, नंतर इंटरनॅशनल स्कूल, मग पुढील शिक्षणासाठी कॉलेज/क्लास या सर्वांचे एकत्र पॅकेज आपण घ्यायचे….. अर्थात आपले ग्राहक अतिश्रीमंत असणार”.
सावकाश हालचाली करणार्या व्यक्ती(गोगलगाय कॅरॅक्टर) …. उदाः ज्यांना वेळेत कोठेही पोचता येत नाही, वेळेत कामे पूर्ण करता येत नाहीत. ‘हा बघू’ असा शब्दप्रयोग जास्त वेळा करणार्या व्यक्ती. ज्यांना अंघोळ,शौचविधी व कपडे घालून आवरायलाही वेळ लागतो अशा व्यक्ती. फारच लाॅजिकली सांगायचे झाले तर ज्यांना घड्याळ काही वेळ पुढे करून ठेवावे लागते असे व्यक्ती.
आपण कमावलेल्या कष्टाचे पैसे आपल्या हलगर्जीपणामुळे इन्कम टॅक्स विभागाच्या घशात जाऊ नये हा विचार काही चुकीचा नाही. पण तोच पैसा टॅक्स भरायचा नाही म्हणून गैरमार्गांनी वाचवणे हेसुद्धा योग्य नाहीच. खोट्या पुराव्यांनी जास्तीच्या वजावटींचा दावा करणे हे ही चुकीचेच.
तुम्ही संपावर गेलात बरे झाले. पण स्वतःच्या मेहनतीनं पिकविलेला भाजीपाला रस्त्यावर फेकला! स्वतःच्या हातानं काढलेलं दुध रस्त्यावर फेकलं. अहो,हा स्वतः मेहनत करुन उत्पन्न केलेला भाजीपाला तुमच्या लेकरासारखा नाही का? मग भाजीपाला कशाला फेकता? हं राग येतोय सरकारचा? रोष आहे सरकारवर? तर त्याचा विरोध करा.