बॅंगलोर डायरीज… श्री श्रींच्या सान्निध्यात (भाग- २ )

shri-shri-ravishankar

मग मुद्रा प्राणायाम शिकवला जातो, आणि त्यानंतर गुरुजींचे आगमन होते, गुरुजींच्या येण्याने वातावरणात चैतन्य येते, गुरुजी म्हणतात, चला, आज वेगळे असे ‘वर्णमाला ध्यान’ करूया. ध्यान झाल्यावर, गुरुजी म्हणतात, लहानपणी आपण सर्वात पहिले ‘अ आ इ ई’ , ही बाराखडीच शिकलो, तेव्हा आपण खूप निरागस होतो, ही बाराखडी ऐकताच आपले निरागस भाव पुन्हा जागृत होतात.

‘सा रे ग म प’ चा ध्वनी ऐकवणारे हंपी मधले विजया विठ्ठल मंदिर.

हंपी

ह्या मंदिरातील तंत्रज्ञानाचा अविष्कार म्हणजे इकडे असलेला सा, रे, ग, म मंडप. नावावरून लक्षात आल असेलच कि भारतीय संगीतात असलेल्या सप्तसुरांवर आधारित असलेला हा मंडप आहे. ह्या मंडपाचे ५६ खांब म्हणजे एका रहस्यमयी तंत्रज्ञानाचा आविष्कार आहेत. ह्या खांबावर हाताने मारल असता त्यातून ध्वनीची निर्मिती होते.

बापलेक

manachetalks

नव्वद टक्के मार्क मिळाले. अजून थोडी मेहनत केली असती तर पंच्यांणव टक्के मिळाले असते…. आता ते काय माझे होते का…. ?? त्यालाच मिळणार होते. नशीब साहेबांच्या मुलाला कमी टक्के मिळाले. आता काही दिवस तरी पुढ्यात मान खाली घालून येतील.

रहस्य भाग- ४ ( रूपकुंड )

roopkund

बर्फात झाकलेल्या तळ्याच्या खाली काही सांगाडे त्यांना त्याकाळी दिसले होते. उन्हाळ्यात तळ्याचं पाणी आटल्यानंतर अजून काही सांगाडे त्यांच्या दृष्टीस पडले. त्या काळात ब्रिटीशांनी हे सांगाडे जापनीज लोकांचे असतील असा समज केला. दुसऱ्या महायुद्धात ह्या बाजूने जाताना हिमवर्षाव अथवा कोणत्यातरी नैसर्गिक आपत्ती मध्ये जापनीज लोक इकडे गाडले गेले असतील असा अंदाज त्यांनी केला व ह्याकडे दुर्लक्ष केल.

म्युच्युअल फंडाचा ग्रोथ की डिव्हिडंड कुठला पर्याय निवडावा?

mutual-fund

डिव्हिडंड ऐवजी बोनस युनिट देण्याचा पर्याय ग्रोथ आणि डिव्हिडंड पर्याय स्वीकारणाऱ्या धारकास देण्याची गरज आता या तरतुदीमूळे निर्माण झाली आहे. असा पर्याय युनिटधारकाना पूर्वी होता तो फंड हाऊसनी पुन्हा उपलब्ध करून द्यावा आणि युनिटधारकांनी याबद्दल आग्रह धरावा.

शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक

fearless-girl

कधीतरी क्वचित होणारा ‘क्रॅश’ आपल्या नशीबी  येवुन आपली अर्थिक वाताहत वाताहत झाली तर??  या भीतीने   आपण त्या वाटेलाच जात नाही. मात्र नेमक्या त्याचवेळी अपारदर्शी, नियमबाह्य भीशी वा चिट्स, फसवी आश्वासने देणार्‍या, अधिक परतावा  देणार्‍या पण मुळात मुद्दलच जोखीमीत टाकणार्‍या गुंतवणुक योजना, अनावश्यक  महागड्या विमा योजना, अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह असलेल्या पतपेढ्यांसारख्या संस्था, अशा अनेक वित्तपिपासु जळवा-गोचिडांना आपल्या अंगाला लावुन घेतलेले असते.

बॅंगलोर डायरीज… श्री श्रींच्या सान्निध्यात (भाग- १)

Bangalore dairies

‘अन्नपुर्णा’ नावाप्रमाणेच इथे अन्नपुर्णा मातेचे वास्तव्य आहे, दररोज इथे हजारो-लाखो लोक प्रसाद ग्रहण करतात, तृप्त होतात, जेवणाच्या रांगेत उभा राहील्यावर लक्षात येते की इथे बरेच लोक मौन पाळत आहेत, त्यांच्या टॅगवर ‘आय एम इन सायलेन्स’ असे लिहलेले आहे.

बॅंगलोर डायरीज… श्री श्रींच्या सान्निध्यात

Banglore-shri-shri-ravishankar

श्री श्रींच्या आश्रमातले काही मोजके अनुभव, इंट्रेस्टींग माहिती, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नव्याने गवसलेला अर्थ, आणि उर्जा कशी मिळवायची याबद्दलचं मनन चिंतन, हे सगळं सगळं, मनसोक्तपणे “बॅंगलोर डायरीज… श्री श्रींच्या सान्निध्यात” ह्याच नावाने मी तुम्हा सार्‍यांसोबत शेअर करणार आहे.

तूच आहेस ” ना?मर्द” !

tuch aahes namard

चांगली वाईट माणसे ही लिंग, जात, धर्म या किंवा आणखी कोणत्याही अनुषंगाने ठरवली जाऊ शकत नाहीत! चांगली माणसे जितकी आहेत तितकीच वाईट माणसेही आहेत ! पण याचा अर्थ असा तर मुळीच नाही की फक्त पुरुष वाईट आणि फक्त स्त्रिया चांगल्या! काही पुरुषही चांगले असतात अन् काही स्त्रीयादेखील वाईट असतात!