सहाव्या क्रमांकाची श्रीमंती शोभून दिसण्यासाठी…

india currency

यानिमित्ताने एका मुद्द्याचा मात्र गंभीरपणे विचार केला पाहिजे. तो मुद्दा म्हणजे भारताची संपत्ती पूर्वीही मोजक्या खासगी व्यक्तींकडे एकवटली होती आणि आजही ती खासगी व्यक्तींकडेच एकवटली आहे. याचा अर्थ लोकशाहीत राजकीय आणि सामाजिक अधिकारांचे वाटप झाले, तेवढे आर्थिक संपत्तीचे वाटप अजूनही त्या वेगाने होऊ शकलेले नाही.

तिच्यातली “ती”

tichyatli ti

आयुष्याची पन्नाशी समोर आली कि ह्या टप्प्यावर सगळ्या बदलातून ती गेलेली असते. आता शेवटचा बदल हि हाकेच्या अंतरावर असतो. अश्या वेळी होणारे शारीरिक बदल म्हणजेच हॉरमनल चेंजेस मानसिक पातळीवर जास्ती प्रभावाने दिसून येतात. स्त्री आधीपासून भावनिक पातळीवर पुरुषापेक्षा एक पायरी वर असली तरी ह्या वयात तिची गरज अजून वाढते.

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याचे 10 फायदे

Income Tax Return

“बघ हा नाहीतर आज-उद्या म्हणता म्हणता डेट उलटून जाईल. नेहमीचच आहे तुझ हे. कसला सिरिअसनेसच नाही. डेट उलटून गेली तर पेनॉल्टी बसेल. त्यापेक्षा ऑनलाईन भरुन टाक ना पटकन कितीसा वेळ लागतो?” असे अनेक सल्ले मिळाल्यानंतर मग रागाच्या भरात का होइना पण पटकन रिटर्न फाईल केला जातो.

तो म्हातारा

to-mhatara

“कसला ताप ..?? घरच्यांनी काय कमी ताप दिला नाही त्याला. रिटायर्ड झाल्यावर त्याची सर्व सर्व्हिस मुलांनी, जावयानी खाल्ली. बायकोबरोबर भारत फिरू ही त्याची इच्छा. पण नातवंडांना सांभाळायची जबाबदारी खांदयावर पडली. आयुष्यभर फक्त जबाबदारीच घ्यायची का?? अडकले परत मुलांच्या मोहपाशात. ह्याला कधी कधी दारू पियाची सवय. पण तीही नशिबात नाही.

देशातले सर्वात श्रीमंत आणि रहस्यमयी असे पद्मनाभस्वामी मंदिर

पद्मनाभास्वामी

२०११ मध्ये सुंदर राजन ह्यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका टाकली होती कि त्रावणकोर येथील राजाचे कुटुंब ह्या मंदिराची योग्य देखभाल करत नाहीत. सुप्रीम कोर्टाने ह्यावर ७ मेंबर असलेल्या टीम ला ह्या मंदिराची पहाणी करून तिथल्या गोष्टींची नोंद करण्याची सूचना केली. त्यानुसार झालेल्या पाहणीत जी रहस्य समोर आली त्याने ह्या मंदिराच नाव जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहचल.

‘Live in’ अँप

Live in app

“भाऊ ….तुम्हाला माहितीय ..?? हल्ली लग्नसंस्थेवर कोणाचा विश्वास राहिला नाही. लग्न करून आपले स्वातंत्र्य गमावतोय अशी भावना होतेय. बहुतेकजण लिव्ह इन मध्ये विश्वास ठेवतायत. माझ्या अँपमध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल.

नयनरम्य बृहडेश्वराच्या शिवमंदिराची विस्मयकारक माहिती वाचा या लेखात

बृहडेश्वराच्या शिवमंदिराची माहिती

तामिळनाडू राज्यात असलेलं बृहडेश्वराच शंकराला समर्पित असलेलं मंदिर आजही एका अतिशय प्रगत, श्रीमंत अश्या राजवटीचे अस्तित्व आपल्यासोबत घेऊन तब्बल एक हजार वर्ष उभं आहे. ह्या मंदीराच निर्माण म्हणजे आजही विज्ञान आणि तंत्रज्ञानाला केलेला कुर्निसात तर आहेच पण त्या सोबत विज्ञान आणि कलेचा सुंदर मिलाफ आहे.

घर थकलेले सन्यासी

ghr-thaklele-sanyasi

घराने अनेक उन्हाळे पावसाळे सोसलेले असतात. घराचाही ऐक ऐक काळ असतो काल पर्यन्त एकसंघ असणारं घर दुभंगल्या जाण्याची वेळ सुद्धा अनेक घरांवर येते. परस्परांवर विसंबून असणारी मुले, जाणती होतात. त्यांच्या पंखांमधे बळ निर्माण होते.

कटींग, पाटली व हिप्पीकट

cutting

त्यावेळी मना सारखी हेयर कट ठेवण्याचे स्वातंत्र नव्हते. मी साधारण तीसरी मधे असेल, आम्ही त्यावेळी परतवाडाला राहत होतो, हिप्पी कट ची फैशन आली होती. देव आनंद च्या हरे कृष्ण हरे राम चा तो काळ होता. अमिताभ सारखे काही स्टार्स हिप्पी कट ठेवायचे.

आयकरासंबंधी नऊ महत्त्वाचे बदल

income-tax

१ एप्रिल २०१८ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. यावर्षांपासून लागू असलेल्या आयकरासंबंधीच्या महत्वांच्या बदलांकडे एक दृष्टीक्षेप. हे महत्वाचे बदल लक्षात ठेवून त्याप्रमाणे वेळीच उपाययोजना करावी म्हणजे आयत्या वेळी धावपळ करून होणारा मनस्ताप टाळता येईल.