हा आहे जगाशी हस्तांदोलन करणारा भारत

manachetalks

अवगुणांना ठळक करण्यापेक्षा आपल्याकडे जे चांगले गुण आणि कौशल्ये आहेत, ती अधोरेखित करून पुढे गेले पाहिजे, असे व्यक्तीमत्व विकासात म्हटले जाते. देशाच्या ‘व्यक्तीमत्व’ विकासातही आपल्यातील विसंगतीचा पाढा दररोज वाचण्यापेक्षा त्याची शक्तीस्थाने बळकट केली पाहिजेत. सध्याच्या मतमतांतरांच्या गदारोळात आपण आपल्या देशावर अन्याय तर करत नाही ना?

स्मशानातील कामगार

smshanatil kamgar

अरे हो …. मी सांगायचे विसरलो वसंत स्मशानात कामाला होता. प्रेतांच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी करणे हे त्याचे काम. चिता उभारणे, अग्नी दिल्यावर त्याचे दहन व्यवस्थित करणे हे त्याचे काम. दिवसभर स्मशानात असल्यामुळे त्याच्या अंगाला विशिष्ट दर्प येत असे त्यामुळे बरेचजण नाक मुरडत.

रहस्य भाग – २ (भीमकुंड-Bhimkund)

bhimkund

असंच एक रहस्यमय ठिकाण भारताच्या मध्य प्रदेश ह्या राज्यात आहे. भीमकुंड ह्या नावाने ओळखलं जाणारं हे ठिकाण छत्तरपूर जिल्ह्यापासून ७७ किमी अंतरावर आहे. नावावरून अंदाज आलाच असेल कि हे कुंड महाभारताशी जोडलेल आहे. पांडव वनवासात असताना द्रौपदीला ह्या भागात आल्यावर तहान लागली. कुठेही पाणी न मिळाल्यामुळे मग भीमाने आपली गदा पूर्ण ताकदीने जमिनीवर मारली.

अंधार

andhar

१२ वी नंतर graduation साठी मी पुण्याला आलो. त्यानंतर काही वर्ष पुण्यातच job केला. त्यावेळेस पुणे ते सतारा प्रवास नित्याचाच झाला होता. या इतक्या वर्षांच्या प्रवासामधे तऱ्हे तऱ्हेचे लोक भेटले. प्रवास अडीचच तासाचा असायचा पण यातुन खुप सारे लाख मोलाचे चांगले वाईट अनुभव मिळत गेले…….. अंधार तर सगळ्यांच्याच जीवनात असतो. पण त्याला पाहुन रडायचं की प्रकाशासाठी लढायचं हे आपल्या हातात असत्ं. After all choice is ours…!!

विविध मार्गाने मिळू शकणारे करमुक्त उत्पन्न (Tax Free Income)

Tax free Income

आयकर कायद्यानुसार वर्षभरात सर्व मार्गांनी मिळालेल्या पैशांची आपल्या उत्पन्नात गणना होते. विविध वजावटी आणि शून्यकर असलेले उत्पन्न वगळून वरील उत्पन्नावर कर भरावा लागतो हे आपल्याला माहीत आहेच. असे असले तरी आयकर कायद्यातील कलम १० नुसार अनेक उत्पन्न काही मर्यादेत किंवा पूर्णतः करमुक्त आहेत. त्यांची माहिती करून घेवूयात.

रहस्य भाग – १ (पराशर तलाव)

parashar lake

जगात अनेक अशी ठिकाण आहेत जी रहस्यमय आहेत. त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक गोष्टींवर आपला आजही विश्वास बसत नाही. काहीवेळा तर विज्ञानाच्या तराजूने त्या तोलता पण येत नाही. अश्याच अदभूत आणि रहस्य असणाऱ्या ठिकाणांचा वेध घेणारी हि सिरीज तुमच्या समोर ठेवत आहे. ह्यातली सगळी नाही पण काही ठिकाण जरी बघण्याची संधी मिळाली तर नक्की सोडू नका.

क्षणभर आनंद

Hapiness

नेहमीसारखी विंडोसीट मिळाली त्याला. ताबडतोब खिश्यातून मोबाईल काढून कॅंडी क्रॅश खेळू लागला. बराच वेळ त्यातच गुंग होऊन गेला तो. अचानक त्याच्या लक्षात आले शेजारून कोणतरी मोबाईलमध्ये डोकावून बघतय. सहा वर्षाचा तो छोटू कुतूहलाने त्याचा गेम पाहत होता.

कावळे आणि पितृपक्ष

kawle-aani-pitrupksh

त्याने नेहमीची काव काव आरोळी ठोकत हवेत सूर मारला. एका इमारतीच्या गच्चीवर राजासारखा उतरला. समोर दोन पाने होती. एक बहुतेक म्हातारा असावा. कारण पानात पालेभाज्यांच जास्त दिसत होता. दुसरा मात्र दारू पिऊन गेला असावा. शेजारी वाटीत थोडी दारू दिसत होती. “काय साली माणसे आहेत. निदान एक क्वार्टर तरी ठेवायची” तो चिडला आणि निषेध म्हणून म्हाताऱ्यांच्या पानातले वरण भात खाऊन उडाला.

आणि मी पाहिला माझ्या मित्रातला सुपरहिरो….

Marathi Story

ही असली हिरोगीरी गोष्टीमधे वाचायला किंवा सिनेमा मधे पहायला भारी वाटते, पन Actual मधे हे सगळं घडतं तेव्हा बेक्कार फाटते. I mean कोण या मुलाला घरी सोडवण्याच्या झंझट मधे पडेल. पोलिसांना द्या, त्यांचं ते बघून घेतील, पण नाही अक्षय ला थोडीच ना हे समजणार होतं. त्याच्या Body Language वरून आणि त्याच्या सेंटी चेहेऱ्याकडे बघून मला एक पक्क समजलं होतं, आता अक्षयला किती जरी समजवलं तरी तो ऐकणार नाहीच, तो विशाल ला घालवायला जाणारच.

Wedding Photography – एक गम्मत

Wedding Photography

तर आपण त्या प्रीवेडिंग फोटोग्राफी वर होतो. हल्ली बऱ्याच बाबी प्रीवेडिंग होतात म्हणून याचीही भरीस भर पडली असावी का? “आमच्या वेळेस नव्हते बाई असले भलते चाळे” एका लग्नात एक आजी ठसक्यात म्हणाली. चा..ळे ? आजीला फोटोग्राफीचे हे कौंशल्य चाळे वाटत होते.