क्रेडिट कार्डचा स्मार्ट उपयोग कसा करावा ? (How to Use Credit Card Smartly?)

choose-creditcards-wisely

मराठी माणूस जेंव्हा पारंपरिक पद्धतीने विचार करतो तेव्हा साहजिकच त्याचा विचार असतो कि कर्ज न काढताच जेवढी उलाढाल करता येईल तेवढी करावी हेच योग्य राहील पण क्रेडिट कार्डाचा स्मार्ट उपयोग कसा करून घेता येईल हे आपण आजच्या या भागात बघुयात. क्रेडिट कार्डचे चांगले पर्यायही येथे टीम मनाचे Talks आपल्यासाठी घेऊन येत आहे.

निरागस विश्व्

Schoolgirl (4-5) looking at goldfish

आम्ही तिथे पोहोचलो तोच मुग्धा आणि तिच्या सर्व मैत्रिणींना प्रचंड आनंद झाला.ताई मी हे केले बघ…ताई माझा डान्स बघतेस का…..ताई माझा ड्रेस आवडला का?? …..वगैरे वगैरे …. खरे पहिले तर त्यात मुग्धाशिवाय इतर कोणी मला ओळखतही नव्हते. यांचे वय दिवसागणिक वाढले होते पण मन आणि मेंदू मात्र एखाद्या वर्षभराच्या बालकासारखाच निरागस राहून गेले होते.

एक विलक्षण व्यक्तिमत्व- आजीबाई बनारसे (कहाणी लंडनच्या आजीबाईंची)

कहाणी लंडनच्या आजीबाईंची

१९३० च्या दशकात म्हणजेच भारत पारतंत्र्यात असताना लंडनच्या टेलेफोन डिरेक्टरीत “आजीबाई बनारसे ” अशा घरगुती नावाने एक टेलिफोन नंबर छापला जातो आणि त्यांनंतरच्या दोन-तीन वर्षातच एका टेलिफोनचे चार टेलीफोन नंबर त्याच नावाने छापले जातात. लंडनच्या स्टेशनवर किंवा विमानतळावर उतरणारा नवखा भारतीय माणूस डिरेक्टरी उघडतो ती “आजीबाई” हे परिचित नाव शोधण्यासाठी!!

जे घडते ते भल्यासाठीच

Good Happening

बरेचदा तुमच्या आयुष्यात कोणी एक व्यक्ती येते आणि काही कालांतराने तुम्हाला जाणवते कि त्यांची तुमच्या आयुष्यातली भूमिका हि खरेच चपखल होती.त्यामागे काहीतरी कारण होते, त्यातून तुम्ही काही खास धडा घेणार होता किंवा कदाचित त्यातूनच तुमचे अस्तित्व पुढे येणार होते.अशा काही गोष्टी घडतात कि ज्या खूप भयंकर आणि दुःखद वाटतात पण पुढे जाऊन पटते कि हा अडथळा या शर्यतीत यायला हवाच होता !!

कॉलेज कि विमा कंपनी? (एक मजेदार प्रसंग!)

Trinity College

पण एखाद्या कॉलेजच्या माननीय मुख्याद्यापकांनाच जर विमा कंपनी च्या प्रतिनिधीसारखे एका एका विद्यार्थ्यासाठीचे सीट विकावे लागत असेल तर 😯 आणि तो किस्सा तुमच्या समोरच घडला तर!!!