चीनमध्ये आयफेल टॉवर आणि इतरही डुप्लिकेट ठिकाणं आहेत माहित आहे का?

चीनमध्ये डुप्लिकेट माल बनतो अशी ओरड चीनच्या नावाने नेहमीच होत असते.

सगळं काही डुप्लिकेट बनवणाऱ्या चीनने व्हायरस मात्र ओरिजनल आणला… असा जोक पण व्हाट्स ऍप वर बराच व्हायरल झाला.

हे सगळं ठीक आहे, पण डुप्लिकेट सामान बनवण्यात तरबेज असलेले चीन हे, जगातल्या इतर विशेषतः युरोपातल्या शहरांच्या रिप्लिका बनवण्यात सुद्धा आघाडीवर आहे हे आपल्याला माहित आहे का?

हो, पॅरिसपासून हजारो मैलांच्या अंतरावर म्हणजे चीनमध्ये दुसरं आयफेल टॉवर, म्हणजे आयफेल टॉवरची प्रतिकृती आहे!!

चीनमध्ये आयफेल टॉवर आणि इतरही डुप्लिकेट ठिकाणं आहेत

प्रोस्ट जेव्हा चीनमधल्या Tianducheng या ठिकाणी पोहोचला तेव्हा अगदी हुभेहूब आपल्याच घरांसारखी घरं इथे दिमाखात उभी आहेत हे पाहून तो आवक झाला.

चीनमध्ये आयफेल टॉवर आणि इतरही डुप्लिकेट ठिकाणं आहेत

चीनमध्ये आयफेल टॉवर आणि इतरही डुप्लिकेट ठिकाणं आहेत

चीनमध्ये आयफेल टॉवर आणि इतरही डुप्लिकेट ठिकाणं आहेत

Image Credit: Francois Prost

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।