समीरच्या लग्नाचं वास्तव स्विकारायला त्याच्या आईला लागली 10 वर्ष
पहिलं भारतीय समलैंगिक जोडपं म्हणजे समीर आणि अमित यांच्या लग्नाला नुकतीच दहा वर्ष पुर्ण झाली आहेत. समीरने आपल्या भावना सोशल मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केल्या . त्यातून त्या दोघांचा संघर्ष दिसून येतो. 80 च्या दशकात पुण्यासारख्या शहरात शिकणा-या सागरच्या शाळेतचं लक्षात आलेलं होतं की आपण समलैंगिक आहोत. मात्र ते व्यक्त करण्याचं धाडस त्याच्याकडे नव्हतं. … Read more