महागड्या ब्युटी प्रॉडक्टपेक्षा वापरा ‘हि’ घरगुती सौंदर्य प्रसाधनं

Homemade Face Pack

आपला चेहरा सुंदर असावा असं कुणाला वाटत नाही? आज प्रदूषणयुक्त जीवनात चेहरा नितळ, तजेलदार ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रॉडक्टची मदतही घेतली जाते. आज आपण स्वयंपाकघरातल्या अशाच काही मोजक्या पदार्थांविषयी माहिती घेऊया.

डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे आणि सुरकुत्या घालवण्याचे घरगुती उपाय 

काळे डाग घरगुती उपाय

आज ह्या लेखात डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे आणि सुरकुत्या आणि काळी वर्तुळे घालवण्याचे घरगुती उपाय पाहणार आहोत. हे उपाय वापरून आपण घरच्या घरी अशा सुरकुत्या घालवून सुंदर दिसू शकतो.

मुरूम/पिंपल्स बरे करण्याचे घरगुती उपाय

मुरूम/पिंपल्स (तारुण्य पिटिका) बरे करण्याचे घरगुती उपाय

नितळ त्वचा असणारा सुंदर चेहरा प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. आपल्या चेहेऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या येऊ नयेत, त्यामुळे चेहऱ्यावर डाग पडू नयेत असं प्रत्येकालाच वाटते. पण हल्लीच्या हवामानामुळे आणि जीवनशैलीमुळे चेहऱ्यावर मुरूम, फोड, पुटकुळ्या येणं अगदी कॉमन झालं आहे.

"रहस्य जगण्याचे!" मालिकेतील पुस्तके खरेदी करण्यासाठी आणि मनाचेTalks चे अपडेट्स विनामूल्य मिळविण्यासाठी अधिक माहिती मागवा.
मित्र-मैत्रिणींना पाठवा!!
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।