महागड्या ब्युटी प्रॉडक्टपेक्षा वापरा ‘हि’ घरगुती सौंदर्य प्रसाधनं

Homemade Face Pack

आपला चेहरा सुंदर असावा असं कुणाला वाटत नाही? आज प्रदूषणयुक्त जीवनात चेहरा नितळ, तजेलदार ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रॉडक्टची मदतही घेतली जाते. आज आपण स्वयंपाकघरातल्या अशाच काही मोजक्या पदार्थांविषयी माहिती घेऊया.

या लेखात वाचा डार्क सर्कल्सवर रामबाण उपाय 

या लेखात वाचा डार्क सर्कल्सवर रामबाण उपाय 

त्वचेच्या तक्रारींमध्ये एक तक्रार हमखास ऐकायला मिळते, ती म्हणजे डोळ्यांभोवती आलेली काळी वर्तुळे. अर्थात डार्क सर्कल्स. डार्क सर्कल्स येण्यामागे अनेक कारणे असतात. अपुरी झोप, स्ट्रेस, थकवा, वय ही त्यातली काही प्रमुख कारणे आहेत. डार्क सर्कल्स घालवण्याचे उपाय वाचा या लेखात.