त्वचेसाठी घरगुती उपाय: चेहरा उजळण्यासाठी ७ सोपे नैसर्गिक उपाय
त्वचेसाठी घरगुती उपाय मराठीत: हळद, मध, कोरफड, चंदन यांसारख्या नैसर्गिक घटकांनी चेहरा उजळवण्याचे ७ सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घ्या.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
त्वचेसाठी घरगुती उपाय मराठीत: हळद, मध, कोरफड, चंदन यांसारख्या नैसर्गिक घटकांनी चेहरा उजळवण्याचे ७ सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घ्या.
त्वचेच्या तक्रारींमध्ये एक तक्रार हमखास ऐकायला मिळते, ती म्हणजे डोळ्यांभोवती आलेली काळी वर्तुळे. अर्थात डार्क सर्कल्स. डार्क सर्कल्स येण्यामागे अनेक कारणे असतात. अपुरी झोप, स्ट्रेस, थकवा, वय ही त्यातली काही प्रमुख कारणे आहेत. डार्क सर्कल्स घालवण्याचे उपाय वाचा या लेखात.
आपल्या अनेक समस्यांवरचे उपाय हे आपल्या स्वयंपाकघरात दडलेले असतात. खासकरून त्वचा व केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी लागणारे घटक हे स्वयंपाकघरात हटकून सापडतात. त्वचेच्या व केसांच्या वेगवेगळ्या तक्रारींसाठी या घटकांचा वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या प्रमाणात वापर केला जाऊ शकतो. आज या लेखात आपण अशाच एका घटकाबद्दल बोलणार आहोत, ज्याच्याशिवाय आपला स्वयंपाक पूर्ण होऊच शकत नाही. तो म्हणजे हळद.
प्रत्येकाला त्वचेचे वेगवेगळे त्रास असतात. काहींची त्वचा फारच तेलकट असते तर काहींची एकदम कोरडी, रुक्ष त्वचा. कोरड्या रुक्ष त्वचेसाठी हे घरगुती फेसपॅक करून बघा