बोक्यांच्या हाती शिंक्याची दोरी देऊन थांबेल का राजकारणाचे गुन्हेगारीकरण
राजकारण गुन्हेगारीमुक्त व्हावे, हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मांडला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण संपवून शुद्धीकरण करण्याची एक नामी संधी पंतप्रधानांना उपलब्ध करून दिली आहे.