रात्री वारंवार लघवीसाठी उठावं लागतं का? मग हे उपाय करून बघा
नाहीतर मग झोप लागत नाही. रात्री असं उठावं लागू नये म्हणून तुम्ही संध्याकाळपासून पाणी किंवा ड्रिंक्स कमी पिता तरीही फरक पडत नाही का? तर मग आज आम्ही तुम्हाला काही छोट्या टिप्स सांगणार आहोत.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
नाहीतर मग झोप लागत नाही. रात्री असं उठावं लागू नये म्हणून तुम्ही संध्याकाळपासून पाणी किंवा ड्रिंक्स कमी पिता तरीही फरक पडत नाही का? तर मग आज आम्ही तुम्हाला काही छोट्या टिप्स सांगणार आहोत.
आयुर्वेदात असे सांगितले आहे की जर वारंवार लघवी होत असेल तर शरीरात वात आणि कफ दोषाचे असंतुलन झाले आहे असे समजावे. वारंवार लघवी होणे हे त्रासदायक तर आहेच शिवाय काही आजारांमुळे देखील तसे होऊ शकते. आज आपण यासंबंधी अधिक माहिती जाणून घेऊया.