आयुर्वेदिक सुगंधी उटणे बनवा घरच्या घरी
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, मंद तेवणाऱ्या पणत्या, आकाशकंदील, रोषणाई!!! फराळाची चंगळ, दारासमोर सुंदर रांगोळी आणि दिवाळीचा खरा आनंद म्हणजे भल्या पहाटे सुगंधी उटणे लावून केलेलं अभ्यंगस्नान!!! सुगंधी उटण्याचा मंद सुवास मन कसं प्रसन्न करतो. दिवाळी जवळ आली की बाजारात फेरफटका मारताना हा उटण्याचा सुगंध जाणवतो. जरी विकत मिळणाऱ्या उटण्याचे अनेक प्रकार उपलब्ध असले तरी या … Read more