ऑपरेशन विजय
२६ जुलै २०१५ ला तोलेलंग च्या शिखराच्या जवळ उभं राहून तिरंगा फडकताना बघताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी मनाने गेलो आणि पुन्हा एकदा त्या सर्व सैनिकांना मनातून कडक सॅल्युट केला.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
२६ जुलै २०१५ ला तोलेलंग च्या शिखराच्या जवळ उभं राहून तिरंगा फडकताना बघताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी मनाने गेलो आणि पुन्हा एकदा त्या सर्व सैनिकांना मनातून कडक सॅल्युट केला.
ब्रिगेडियर मुहम्मद उस्मान ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला पाणी पाजलं. पाकिस्तान सैन्याच्या तुलनेत अतिशय कमी संख्याबळ असतांना ब्रिगेडीअर मुहम्मद उस्मान ह्यांच्या कुशल नेतृत्वगुण आणि पराक्रमी सहसापुढे पाकिस्तानी सैन्याने नांगी टाकली. ह्या युद्धात पाकिस्तान चे १००० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले तर १००० सैनिक जखमी झाले.
कुठल्याही अडथळ्याला न जुमानता दूरदृष्टी ठेऊन भविष्याचा विचार करणारे ‘बिजनेस मॅग्नेट’ हा इलॉन चा थोडक्यात परिचय म्हणता येईल. लहानपणीच म्हणजे १० वर्षांपर्यंतच्या वयात इलॉन ने एवढी पुस्तकं वाचली होती जेवढी एका साधारण ग्रॅज्युएट ने सुद्धा क्वचितच वाचली असतील. १२ वर्षांचा असतानाच इलॉनने एक कम्प्युटर गेम बनवला आणि एका ऑनलाईन कम्पनीला तो गेम ५०० डॉलर मध्ये विकला.
पण अपयश आलं तरी न खचता उसळी मारून जो जिद्दीने उभा राहतो तो यश खेचून आणतोच आणतो… तसाच ब्रायनला स्वतःवर विश्वास होता, काही करून दाखवण्याची इच्छा होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आग लागणं म्हणतात ना ती लागली होती.
अॅरिझोना प्रांतातील सिएरा व्हीस्टा येथील जेसिका कॉक्स. ही विल्यम आणि इनेज कॉक्स यांची दुसरी मुलगी. वडील निवृत्त बॅन्ड मास्टर आहेत. २ फेब्रुवारी १९८३ रोजी जेव्हा जेसिकाचा जन्म झाला तेव्हा तिला खांद्यापासुन दोन्ही हात नव्हते… आज जशी ती वैमानिक म्हणून ओळखली जाते तशी एक उत्तम तायक्वांदो, उत्तम स्कुबा डायव्हर म्हणूनही ओळखली जाते.
अर्बन आणि रूरल – म्हणजे शहरी आणि ग्रामीण यांचा मिलाफ साधणारी ‘रुर्बन’ जीवनशैली आजच्या जगाला अंगीकारल्याशिवाय पर्याय नाही असे देशपांडे ठामपणे मांडतात. सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यात अंकोली गावाच्या अलिकडे अरुण देशपांडे यांचे विज्ञानग्राम दिसते. झाडांनी गच्च भरलेली अशी ती त्या भागात दिसणारी एकमेव जागा. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत ‘टॉलस्टॉय फार्म’ हा प्रयोग केला होता. तो काहीसा असाच होता.