माहित आहे का? चीनमध्ये फटाक्यांची सुरुवात बांबू जाळून केली गेली!!

फटाके

हा त्या चिनी लोकांसाठी रोमांचकारी अनुभव होता. या भोळ्याभाबड्या लोकांना हा ठाम विश्वास होता कि वाईट आत्मा असतात. आणि हा बांबूचा स्फोट त्या मृतात्म्यांना घाबरवण्यासाठी पुरेसा आहे. कारण यामागचं विज्ञान त्यांच्यापासून कोसो दूर होतं. मृतात्म्यांना घालवणं हा त्यांच्यासाठी एक शुभ संकेत होता.

पारशी परिवारात लग्न करून इंदिराचे आडनाव गांधी कसे झाले?

इंदिरा

खरं पाहिलं तर इंदिरा आपल्या आईसोबत जेव्हा भोवालीला गेली तेव्हा फिरोज पहिल्यांदा तिच्या आयुष्यात आला. काळ होता साधारण १९४०-४१ चा. देश काहीसा स्वातंत्र मिळवण्याच्या उंबरठ्यावर होता. एव्हाना फिरोजने किमान दोनदा तरी तिला लग्नाची मागणी घातली होती. आनंदभवनात सर्वत्र सहजतेने वावरणारा आणि आता भोवालीला कमलेबरोबर सोबत म्हणून आलेला हा फिरोज गांधी होता तरी कोण?