कपड्यांवरचे चिवट, चिकट हळदीचे डाग घालवण्याचे काही रामबाण उपाय
कपड्यांवरचे आंब्याचे, चहाचे डाग बघून फक्त जाहिरातीतलीच आई हसू शकते. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र असे चिकटून राहणारे, अजिबात न जाणारे डाग बघितले की कोणालाही टेन्शनच येईल, त्यात कपडे जर नवीन असतील आणि पहिल्यांदाच घातले असतील तर काही विचारायलाच नको.