व्हॅट्सऍपवर फिरणारा लसीकरणाबद्दलचा हा मेसेज खरा आहे का? वाचा आणि खात्री करून घ्या

विषाणूतज्ञ ल्युक मॉटेंनियर

सध्या व्हाट्सऍप वर एक मेसेज व्हायरल होतो आहे, तो असा कि, ‘नोबेल प्राइज विजेते असणारे फ्रेंच विषाणूतज्ञ ल्युक मॉटेंनियर ह्यांनी असा दावा केला आहे की ज्यांनी ज्यांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे ते सगळे दोन वर्षात मरणार आहेत.’ या लेखात बघूया हे खरे आहे का? लेख शेवटपर्यंत नीट वाचा