गजकर्ण (Ringworm ) खरूज आणि नायटा होण्याची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

गजकर्ण (Ringworm ) खरूज आणि नायटा कारणे लक्षणे आणि घरगुती उपाय

त्वचारोग ही एक कॉमन समस्या आहे. अनेक लोक ह्या समस्येने ग्रस्त असतात. त्वचारोगाच्या अनेक प्रकारांपैकी गजकर्ण, खरूज आणि नायटा हे सामान्यपणे आढळतात. आज आपण गजकर्ण म्हणजे काय, हे होण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय काय ते जाणून घेऊया.