नवरात्र आणि उपवास
नवरात्र म्हणजे चैतन्याचा उत्सव, स्त्रीशक्तीचा जागर आणि सृजनाचे पूजन. आपल्या संस्कृतीत या दिवसात उपवास करण्याची प्रथा आहे. विविध प्रांतातील उपवासाचे प्रकार सुद्धा वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी पूर्ण निराहार, काही ठिकाणी एकभुक्त म्हणजे एक वेळ जेवणे, काही ठिकाणी फलाहार तर काही उपवासाचे खास पदार्थ या दिवसात खाल्ले जातात. आयुर्वेदानुसार उपवासाचे महत्त्व हे शरीरशुद्धीशी जोडले आहे. उपवास … Read more