या २० गोष्टी करा, आणि छोटे बदल करून मोठे बदल घडवण्याचं सामर्थ्य मिळवा
आयुष्यात बदल करणं सोपं नसतं… पण तुम्हाला माहीत आहे का, काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही केल्या तर मोठे बदल घडवण्याचं सामर्थ्य आपोआपच तुमच्यात येईल.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आयुष्यात बदल करणं सोपं नसतं… पण तुम्हाला माहीत आहे का, काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही केल्या तर मोठे बदल घडवण्याचं सामर्थ्य आपोआपच तुमच्यात येईल.
आनंदी होण्यासाठी कशाकशाची गरज नाही त्याची लिस्ट एकदा नीट लिहून काढा. तुमच्या लक्षात येईल अरे खरंच या गोष्टी सोडून दिल्या तर आपण अगदी सहज आनंदी होऊ शकतो. चला तर मग आज बघुया काय काय सोडल्यानंतर आपला आनंद कायम राहू शकतो.
तुमची सकाळ एकदा का उत्तम पद्धतीने साजरी झाली की पुढचा संपूर्ण दिवस उत्साहाचा धबधबा होऊन जातो. आज आम्ही तुम्हाला अशी ५२ सूत्र सांगणार आहोत की ज्या सूत्रांमुळे तुमची सकाळ, तुमचा दिवस, तुमचं आयुष्यं, आनंदी आणि उत्साही होऊन जाईल.
लहानपणी आपण सगळेच किती स्वप्नाळू असतो? कळायला लागल्यापासून आपल्या मनात मोठमोठे विचार यायला लागतात. मी भव्य दिव्य जीवन जगेन. मी माझ्या आई वडीलांची सगळी स्वप्नं पुर्ण करीन. जगामध्ये माझं नाव सन्मानानं घेतलं जाईल असं काहीतरी मोठं काम मी करुन दाखवेन.