आयुष्यातील अडथळ्यांवर मात करण्याचे १० नियम
प्रत्येकाला आयुष्यात अडचणी, अडथळे येतच असतात. पण जेंव्हा अडचणींचे डोंगर दिसायला लागतात तेंव्हा आपण निराश होतो.
आता या दहा गोष्टी लक्षात ठेवा, आणि अडचणींचा डोंगर सहज पार करा.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
प्रत्येकाला आयुष्यात अडचणी, अडथळे येतच असतात. पण जेंव्हा अडचणींचे डोंगर दिसायला लागतात तेंव्हा आपण निराश होतो.
आता या दहा गोष्टी लक्षात ठेवा, आणि अडचणींचा डोंगर सहज पार करा.
साधा शनिवार रविवारला जोडून एखादी सुट्टी आली तरी ती संपवून परत कामाला सुरुवात करताना आपल्याला कंटाळा येतो. मग आता तर दिवाळी संपून कामाला जायचे, म्हणजे अनेक लोकांच्या खरोखरच जीवावर आले असेल. सुट्टीनंतर कामावर परत जाणे जीवावर आले आहे ना? मग हा लेख वाचा
काही लोकांमध्ये चिकाटी ओतप्रोत भरलेली असते. कितीही बिकट परिस्थिती आली तरी खचून न जाता ते आलेल्या संकटाशी दोन हात करून त्यातून नुसतेच बाहेर पडत नाहीत तर त्यातून काहीतरी चांगलं करून, स्वतःला सिद्ध करून बाहेर पडतात. अशाच यशस्वी माणसांना असामान्य बनवणाऱ्या सवयी वाचा या लेखात.