FD लॅडरिंग – FD करून जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवण्याची हमखास ट्रिक
सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: fd laddering म्हणजे काय । रिटायरमेन्ट नंतर मिळालेला पैसे FD मध्ये गुंतवायचा असेल तर तो कसा गुंतवावा । FD laddering म्हणजे नेमके काय? अधिक चांगल्या प्रकारे बचत करण्यासाठी ह्याचा उपयोग होऊ शकतो का? पुढील लेखात वापरण्यात आलेली नावे काल्पनिक असून केवळ उदाहरणासाठी वापरली गेली आहेत. … Read more