तुमच्या घरात वास्तुशास्त्राचे हे २३ सोपे नियम पाळायला सुरुवात करा आणि जादू बघा!!
घरातील सकारात्मक उर्जेसाठी वास्तु टिप्स : सजावट करताना विचारपूर्वक करा.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
घरातील सकारात्मक उर्जेसाठी वास्तु टिप्स : सजावट करताना विचारपूर्वक करा.
तुम्ही जे विश्वाला विचारांनी सांगाल ते पूर्ण होते. मग अगदी साधा उपाय आहे वास्तुत शुभ विचार केले तर परिणाम शुभच असणार. ही वास्तू मला सुखच देणारी आहे हा विचार रोज मनात आणला तर मला नाही वाटत कुठलीही दिशा वाईट आहे. तरी असेही उपाय आहेत जे तुम्हाला तोडफोड न करता सुधारणा करता येतील.