व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणे, कारणे, आजार आणि त्यासाठी घरगुती उपाय

व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणे आणि कारणे 

आज आपण व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेविषयी अधिक जाणून घेऊया. व्हिटॅमिन बी १२ कमी असेल तर काय लक्षणे जाणवतात, काय आजार होऊ शकतात हे आपण जाणून घेऊया. तसेच अशी कमतरता का होते त्याची कारणे देखील जाणून घेऊया.

अशक्तपणा घालवण्यासाठी व्हिटॅमिन बी-12 वाढवण्याचे घरगुती उपाय

https://manachetalks.com/16809/home-remedies-vitamil-b-12-marathi/

विटामीन बी १२ च्या कमतरतेमुळे होणारा ऍनिमिया म्हणजे काय? ऍनिमिया म्हणजे अशक्तपणा, शरीरात रक्ताची कमतरता असेच आपण समजतो परंतु ऍनिमिया होण्याची अनेक कारणे आहेत. रक्तातील वेगवेगळ्या घटकांच्या कमतरतेमुळे ऍनिमिया होऊ शकतो.