५-६ वर्षांच्या मुलांपासून ते ७० वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत सर्वांसाठी संगणक प्रशिक्षण
संगणक प्रशिक्षण हो, ५-६ वर्षांच्या मुलांपासून ते ७० वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत आपल्या आवडीनुसार संगणक शिक्षण घेणे शक्य आहे!! बरेचदा पालकांसमोर प्रश्न असतो कि त्यांचे मूल अभ्यासात हवी तशी प्रगती करू शकत नाही. आणि मग त्यामुळे मुलांच्या भविष्याची काळजी असते. अशा वेळेस सुद्धा हे कोर्स नक्कीच उपयोगी पडू शकतील.