साधी असणारी मोठी माणसं…
रतन टाटा ह्या फोटोत आपल्या तरुण अभियंत्यांसोबत अगदी आपल्या गुडघ्यावर बसले होते. रतन टाटा भारतातील अग्रगण्य समूहाचे अध्यक्ष होते. ज्याला १५० वर्षांची परंपरा आहे. ज्याचं उत्पन्न १०० बिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ६ लाखापेक्षा जास्त लोक काम करतात.