मुलांसाठी सर्व पालकांनी मिळून एक फनफेअर आयोजित करा

मुलांना बाहेरच्या जगात आत्मविश्वासानं वावरायला शिकवा. मुलं हा धडा कधीच विसरणार नाहीत. शाळेचा अभ्यास तर ते करतीलच, पण व्यावहारिक शहाणपण शिकायला त्यांना मदत करा. आज आपण सगळीकडे छोटे मोठे स्टॉल पहातो. तिच संकल्पना सोसायटीतल्या मुलांसमोर मांडा. एखादया रविवारी मुलांना फनफेअर मांडू द्या. दोन-दोन, तीन-तीन, मुलांच्या जोड्या ठरवा. यामध्ये ग्राहक असतील सोसायटीचे सगळे पालक! मुलांना सांगा … Read more

आग, महापुरात/ कठीण काळात काय करायचं याची तालीम मुलांना द्या

सध्या बातम्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट अशा बातम्या आपण वाचतो, ऐकतो. जिथं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अशा ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली गेल्या ३/४ वर्षात दिसून आली आहे. अशी अचानक पूरस्थिती उद्भवली तर काय करायला हवं याविषयी मुलांशी बोला. उपलब्ध साहित्यातून आपला आणि इतरांचा जीव कसा वाचवता येईल यावर चर्चा करा. दोरांना कपड्यांना वेगवेगळ्या … Read more

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस दहावा

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस दहावा

तुम्ही जिम, झुंबा, योगा करुन स्वतःला फिट ठेवलं आहे ? व्हेरी गुड ! पण मुलांना फिटनेसचं, आरोग्याचं महत्त्वं पटवून दिलं आहेत ना? दिवसभर काम, कामासाठी प्रवास आणि त्यामुळे व्यायामाला तुमच्या कडे वेळच नाही? आरोग्याची काळजी घे हं, फिटनेस ठेव असं सांगून तुमची मुलं व्यायामाकडे वळणार नाहीत. तुम्ही स्वतः मुलांसमोर आदर्श ठेवा. तरच ती पण आरोग्याची … Read more

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।