बिल्ला नंबर १५ ह्या ओळखीवर काम करणारी ‘पहिली महिला हमाल’

पहिली महिला हमाल

कोई माई का लाल किसींको दो वक्त की रोटी नही दिला सकता..  क्यूंकि, रोटी दिलाने वाला वो मालिक है..
जिसने हर इंसान को दो हाथ दिये है और कहा है की, चिर दे जमीन का सीना और निकाल ले अपने हिस्से की रोटी…. कुली सिनेमातला हा अमिताभ बच्चनचा डायलॉग अगदी मंजूच्या लाईफ स्टोरीला साजेसा ठरलाय..

कुटुंबियांवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्याचा बहादुरीने खात्मा करणारी रुक्साना

रुक्साना कौसर

रुक्साना कौसर ही ह्याच जम्मू काश्मीर इथल्या रेजौरी जिल्ह्यात राहणारी एक साधी पहाडी गुज्जर कुटुंबातली एक मुलगी. तिचं घर हे जम्मू काश्मीर मधल्या अतिशय संवेदनशील भागात होतं. कुटुंबियांवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्याचा बहादुरीने खात्मा करणाऱ्या रुक्साना ची रोमहर्षक कहाणी या लेखात वाचा.

निक व्युजेसिक – हात पाय नसून सुध्दा आयुष्याला कवेत घेणारा मोटिवेशनल स्पीकर

निक व्युजेसिक

२००९ साली The Butterfly Circus या शॉर्ट फिल्मसाठी निकला बेस्ट ऍक्टर म्हणून पारितोषिक सुद्धा मिळाले. २००८ साली त्याचे प्रेरणादायी भाषण ऐकण्यासाठी आलेली Kanae Miyahara हिच्याशी झालेली ओळख प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्न केले. आज निक कॅलिफोर्नियामध्ये आपली पत्नी आणि मुलांसमवेत समाधानी आयुष्य जगतो आहे.

सीरियामध्ये युद्धकाळात राहिलेली निडर युद्ध संवाददाता, ‘मेरी कोल्विन’

मेरी कोल्विन

‘मेरी कोल्विन’ जगातील एक अग्रगण्य वृत्तपत्र ‘द संडे टाईम्स’ मध्ये युद्ध संवाददाता म्हणून नोकरीला होती. मेरी प्रसिद्धीला आली ती १९८६ साली. लिबिया चे प्रमुख ‘मुआमार गद्दाफी’ ह्यांची मुलाखत घेणारी मेरी पहिली पत्रकार होती. ह्या मुलाखतीत गद्दाफी ह्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रेगन ह्यांना ‘मूर्ख, वेडा आणि इस्राईलचा कुत्रा म्हटलं होतं.

शास्त्र आणि शस्त्र यांचा उत्कृष्ठ मिलाप असणारे शूरवीर संभाजी राजे

संभाजी महाराज

आपल्या अल्पश्या शासनकाळात त्यांनी १२० युद्ध केले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातले एकही हरले नाही. त्यांच्या पराक्रमाने वैतागून, त्रासून बादशहा औरंगजेबाने शपथ घेतली होती कि जोपर्यंत संभाजींना हरवणार नाही तोपर्यंत आपला किमोन्श डोईवर चढवणार नाही.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।